एसटीचे 21 हजार कर्मचारी कामावर परतले; निलंबन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- शासनात विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे एसटीची चाके ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाश्याना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 21 हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतले आहे. अधिक … Read more






