रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या कोविड सेंटरबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश
अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-श्रीरामपूर शहरातील एका कोवीड सेंटरने अव्वाच्या सव्वा बिल कोरोना पेशंटकडुन आकारल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. यावर जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात करोना दुसऱ्या लाटेत एकीकडे सर्वसामान्य माणून मरणयातना सहन करत असतांना खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लुट करण्याचे प्रकार शहरात सुरूच होते. … Read more



