Pune by-election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणारच! काँग्रेसची मोठी घोषणा..

Pune by-election : नुकतेच भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. यामुळे आता रिक्त जागी पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे पोटनिवडणुकीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. असे असताना आता माजी मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ वक्तव्य केले आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे. याबाबत … Read more

Ajit Pawar : २०१४ ते २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले सगळेच माघारी येणार? अजित पवारांच्या वक्तव्याने भाजपची उडाली झोप…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. यामुळे आता एकच चर्चा … Read more

Pune Loksabha : 2024 मध्ये काँग्रेसचा पुण्याचा लोकसभेचा उमेदवार ठरला?भाजपला धक्का देण्याची आखली रणनीती..

Pune Loksabha : पोटनिवडणूकीमुळे पुण्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत जागा खेचून आणली. यामुळे आता आता लोकसभेचे वेध सर्वांना लागले आहे. तसेच एका नावाची चर्चा देखील सुरू झाली आहे. हे नाव म्हणजे रवींद्र धंगेकर. कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेससह मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र … Read more

Chandrasekhar Bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं खरेखुरे कारण…

Chandrasekhar Bawankule : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने याठिकाणी मोठी ताकद उभा केली होती. सर्व मंत्री याठिकाणी प्रचारात उतरले आहेत. आता पराभव … Read more

Ajit Pawar : आता माझी स्थिती थोडी खुशी थोडी गम! चिंचवड हातातून जात असताना अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar : आज पुण्यातील पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप आघाडीवर आणि विजयाच्या जवळ आहेत. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला एका एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. असे असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more

Bharat Jodo Yatra : भारत जोडोनंतर काँग्रेस अजून एक यात्रा काढणार, भाजपचे बालेकिल्ले करणार टार्गेट

Bharat Jodo Yatra : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असे ते पायी चालत गेले. असे असताना काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी … Read more

Kasba by-election : मतदान एका दिवसावर आले असताना कसब्यातील काँग्रेस उमेदवाराचा मोठा निर्णय, थेट उपोषणच करणार

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, कसब्यात पोलीस मतादारांना पैसे वाटत आहेत, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यामुळे आता कसब्यात वातावरण तापले आहे. याठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होईल, असे सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर आज कसबा … Read more

Kasba by-election : कसब्यातील ५० मनसैनिकांचे तडकाफडकी राजीनामे, काँग्रेसचा प्रचार केल्याने प्रकरण तापले..

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. असे असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे निवडणुकीत उभा नसताना देखील त्यांची चर्चा सुरू आहे. पुण्यातील मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपच्या हेमंत रासने यांना … Read more

Loksabha Elections : २०२४ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंग होणार? भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ

Loksabha Elections : नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार 2024 मध्ये भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढले आहे. निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा वेळ आहे, पण यात देशातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी गेल्या … Read more

Satyajit Tambe : ब्रेकिंग! आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा निर्णय? ‘या’ पक्षात प्रवेश केल्याची राज्यात चर्चा..

Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक आरोप केले. यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीवरून काँगेसमध्ये दोन उभे गट पडले. अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे भाजप की मूळ पक्ष काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा रंगली … Read more

Balasaheb Thorat : पटोले- थोरात यांच ठरलं? थोरातांच्या नाराजीचे पत्र तरी दाखवा, थोरातांच्या समोरच पटोले यांचे वक्तव्य..

Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देखील दिला होता. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद समोर आला होता. असे असताना आता दोन्ही नेत्यांनी सोबत पत्रकार परिषद घेतल्याने हा वाद मिटल्याचे समोर आहे. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन्ही … Read more

Satyajit Tambe : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी! सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत..

Satyajit Tambe : आमदार सत्यजित तांबे यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी थेट कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटला अनेक अंगाने बघितले जात आहे. तांबे नुकतेच अपक्ष निवडणूक येऊन आमदार झाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा … Read more

Balasaheb thorat : नाराज बाळासाहेब थोरातांवर राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा मोठी जबाबदारी..

Balasaheb thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरे सध्या नाराज आहेत. त्यांनी राजीनामा देखील दिला आहे. असे असताना पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. आता ते ही जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. … Read more

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या मनात चाललंय काय? राजीनामा दिला असला तरी कसब्यात घेणार सभा…

Balasaheb Thorat : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आहे. यामुळे आता ते पक्ष सोडणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असताना थोरात कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आहेत. यामुळे त्यांच्या मनात आहे तरी काय … Read more

Pradnya Satav : मोठी बातमी! काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

Pradnya Satav : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्या सध्या सुरक्षित आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे … Read more

Rahul gandhi : मोदींचे दिवस संपले आता राहुल गांधी यांना अच्छे दिन येणार, सर्वेक्षणातून आकडेवारी आली समोर…  

Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे सध्या काँग्रेसला चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे. तशी आकडेवारी देखील समोर आली आहे. सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि … Read more

Balasaheb thorat : अखेर बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचे खरे कारण आले समोर, म्हणाले, दिल्लीत..

Balasaheb thorat : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अचानकपणे राजीनामा दिला. पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू होता. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची कारण समोर आली आहेत. थोरात म्हणाले, सत्यजीतसाठी मी दिल्लीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यास सर्वांची तयारी होती. मात्र अचानक शेवटच्या दिवसांत राजकारण झाले. सगळं ठरलं होतं मात्र … Read more

Balasaheb Thorat : काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा

Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता. काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सतीश तांबे यांना तिकीट … Read more