अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सध्या सगळीकडेच कोरोनाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात देखील रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी नव्याने 448 कोरोनाबधित रुग्णांची भर पडली आहे. तर सुमारे 2 हजार बधितांवर उपचार सुरू आहेत. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र 97.55 वर घसरल्याने … Read more

कोरोनाचा विस्फोट झालेल्या नवोदय विद्यालया बाबत महत्वाची बातमी समोर…

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अहमदनगर – जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. नुकळतेच पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच शिक्षक अशा सर्व 90 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान डिसेंबर मध्ये नवोदय विद्यालयात करोनाचा शिरकाव झाला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा … Read more

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण , भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं आहे. काल सायंकाळी विखे पाटील यांनी भाजपच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. काल बुधवारी नगरमध्ये विखे पाटलांनी भाजप … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मंत्रीमहोदयांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची बुधवार दि 29 डिसेंबर रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. (Minister Prajakt Tanpure) याबाबत नामदार तनपुरे यांनी स्वता: फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. ना. तनपुरे यांनी या पोस्ट मध्ये म्हंटले की माझी तब्येत व्यवस्थित आहे. काही दिवसांत माझ्या … Read more

Ahmednagar Corona update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली कमी ! वाचा आजची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्या थोड्याश्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 494 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.(Ahmednagar Corona update) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 103 अकोले – 53 राहुरी – 7 श्रीरामपूर – 13 नगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ह्या दोन तालुक्यात पुनःश लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण पारनेर व संगमनेर तालुक्यात वाढत आहेत. कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1326 रुग्ण आढळले आहेत, नगर शहरासह सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन लहान मुलांवरील उपचारांसाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत अद्ययावत कोविड सेंटर सुरू करावे. नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची कोल्हे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

दिलासादायक ! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरीच्या रेटमध्ये होतेय सुधारणा

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. दुसर्या लाटेचा प्रभाव हा फेब्रुवारीच्या शेवट सुरु झाला व एक मोठी लाटच कोरोनाची पुन्हा आलेली दिसून आली. दरदिवशी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात बाधितांची भर पडू लागली होती. मात्र आता परिस्तिथी बदलू लागली आहे. व जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे चालली आहे. जिल्ह्यात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात म्युकर मायकोसिस रुग्णांचा बळी

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात करोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान नुकतेच श्रीरामपूर पाठोपाठ आता नेवासा तालुक्यातील सोनईमध्ये या आजराचा पहिला बळी गेला आहे. सोनई परिसरातील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सात दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे पुणे येथे निधन झाले असून दोघांची … Read more

धोका वाढला ! जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे ‘एवढे’ रुग्ण आढळले

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोनाने जिल्ह्याची पाठ सोडली नाही तोच म्युकर मायकोसिस नावाच्या रोगाने जिल्ह्यात प्रवेश केला. आता कोरोनापाठोपाठ या रोगाची रुग्णांच्या संख्येत देखील नगर जिल्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसच्या आतापर्यंत 180 रूग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली. म्युकोरमायकॉसिसचे लक्षण आढळताच उपचार घेण्याचे … Read more

बाधितांच्या संख्येत वाढ तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा नेहमीच उत्तरेकडील भागामध्ये आढळून आला. यामधेय संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुकाही यामध्ये आघाडीवरच राहिला. सध्या स्थितीला श्रीरामपूर मध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली असून त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली आहे. हि अत्यंत चिंताजनकबाब आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 320 करोना … Read more

नियमांचा भंग करणाऱ्या दुकानांना प्रशासनाने ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनाकडून लाहोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिकांसह काही व्यापाऱ्यांकडून नियमांचं पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. अशा बेजबाबदारांवर प्रशासनाकडून कारवाईचा … Read more

कोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिसची लागण होऊन तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकर मायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच जिल्ह्यात या आजाराची रुग्णसंख्या देखील वाढली आहे. नुकतेच श्रीरामपूर येथील एका 27 वर्षीय तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित तरुणास गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी करोनाची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बाजार समित्यांना फळे व भाजीपाला व्यवहारास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यातील अहमदनगर नेप्ती उपबाजार समिती, संगमनेर येथील वडगाव पान उपबाजार आणि राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा या बाजार समित्यांच्या मुख्य आवारामध्ये फळे व भाजीपाला (कांदा वगळून) या शेतमालाच्या व्यवहारास बुधवारपासून (दिनांक २६ मे) सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा … Read more

रूग्णसंख्या न घटल्यास जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे संकेत !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असून आगामी काही दिवसात रूग्णांची संख्या न घटल्यास आणखी कडक लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळत आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात 1 मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन 15 दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हा लॉकडाऊन 31 मेपर्यंत असून आता पुढील नियमावली … Read more

नागरिकांचे आरोग्य स्वास्थ्य राखण्यासाठी ‘स्वास्थ्य’ चा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेक झाला असून दरदिवशी हजारोंच्या संख्येने बांधितांची भर पडते आहे. यामुळं जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांना प्राणाला मुकावे लागते आहे. मात्र अनेक दानशुर व्यक्ती, संस्था या परिस्थिती मदतीसाठी सरसावत आहे. अशीच एका संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 … Read more