भयावह आकडेवारी… राज्यात दिवसभरात ८०२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात ६३,२८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित … Read more