शाब्बास पठ्ठया ! गुन्हेगारी सोडून त्याने धरली व्यवसायाची वाट

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-गुन्हा केला कि त्या व्यक्तीकडे आयुष्यभरासाठी समाज हा गुन्हेगार म्हणूनच पाहत असतो. व असे गुन्हेगार आपल्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने याच रस्त्याने वाटचाल करण्यास सुरुवात करतात. मात्र आजच्या जगात असा एक व्यक्ती आहे कि ज्याने आपली गुन्हेगारीचे जग सोडून व्यवसायाची वाट स्वीकारली आहे. गुन्हेगारीचा शिक्का पडलेल्या व्यक्तीला परतीचे मार्ग नसतात … Read more

आता हेच राहिले होते… आढळला नवा कोरोना, वाचा काय होणार…

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोना व्हायरसमध्ये नवनवे बदल दिसून येत आहेत कोराना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसला आहे. सध्या सर्वांच्या मनात डबल म्यूटेंट आणि ब्रिटन तसेच ब्राझीलमधून आलेल्या कोरोना विषाणूंची चिंता आहे. त्यातच कोरोनाचं आणखी एक रुप आढळल्यानं हे संकट आणखी वाढलं आहे. B.1.618 म्हणजेच ट्रिपल म्यूटेंटअसं या प्रकाराचं नाव असून तो … Read more

अहमदनगर जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी एकाच दिवसात बरे झाले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २७ हजार ७१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७९० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

दुकाने बंद असल्याने छोटे विक्रेते उपाशी, अन‌्‌‌ दारूवाल्यांना मात्र पैसे कमवायला परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- गरीब हातगाडीवाले छोटे विक्रेते हे उपाशी मरत असताना त्यांना कोरोनाच्या नावाखाली दुकाने बंद ठेवायला लावणार आणि दुसरीकडे श्रीमंत दारूवाल्यांना मात्र पैसे कमवायला परवानगी देणार, हा भेदभाव संतापजनक आहे. कुटुंबाची बचत कायम राहण्यासाठी तरी घरपोच दारू देण्याचा निर्णय निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी दारूबंदी चळवळीचे राज्य समन्वयक हेरंब … Read more

देवदत्त ! ऑक्सीजन सिलेंडर पोहचवण्यासाठी चक्क त्याने 23 लाखांची गाडी विकली

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटमय काळात ऑक्सीजनची कमतरता जीवनासाठी संकट ठरत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशाला ऑक्सीजनच्या मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा एक व्यक्ती गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. मुंबईत राहणार्‍या शाहनवाज शेख यांनी मृत्यूच्या दाढेखाली चाललेल्या लोकांना नवे जीवन देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे … Read more

आ.लंकेना कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष करा, सेनेच्या ‘ या’ नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्णांची सेवा करण्यात आ.निलेश लंके यांचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यासाठी वेळ नसल्याने पारनेरचे आ.लंके यांना जिल्हा कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवून मागणी केली आहे. जिल्हाप्रमुख झावरे यांनी म्हंटले … Read more

रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता शहरात खासगी रुग्णालयांकडून सर्व सामान्य रुग्णांची लूट तात्काळ बंद करावी तसेच बील तपासणी समित्यांनी फक्त बील तपासणीची औपचारीकता पुर्ण न करता यापुर्वी सामान्य रुग्णांकडुन जास्तीचे घेतलेले पैसे परत करुन या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे शिर्डी येथे … Read more

कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक : भारतात एका दिवसांत वाढले तब्बल तीन लाखापेक्षा जास्त रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशभरात बुधवारी तीन लाख १५ हजार ६६० नवे रुग्ण नोंदवले गेले. हा जागतिक पातळीवरचा एक दिवसातील रुग्णवाढीचा उच्चांक आहे. कोरोनामुळे २०९१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एका दिवशी नवी रुग्णवाढ एका लाखाच्या पुढे गेली नव्हती. कोणत्याही देशात एकाच दिवसात इतकी रुग्णवाढ नोंदवण्यात आलेली नाही. देशात कोरोनाबाधितांची एकूण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २३८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २१ हजार ६२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३११७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यात अखेर कडक लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या आहे.कोरोनाची परिस्थिती चिंता करणारी आहे. त्यामुळे राज्यात 144 कलम लागू करत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीचे नियमही अनेकांकडून पाळले जात असल्याने लॉकडाऊनचा विचार पुढे येत आहेत. दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्रात भयावह परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २६३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १९ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७९५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होतोय कमी… आज कमी झाले येवढे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवस दररोज तीन हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र आज गेल्या २४ तासात ही आकडेवारी तीन हजारपेक्षा कमी आली आहे. सलग तीन दिवस तीन हजारांहून अधिक नवीन रुग्णांची संख्या नोंदवली गेली होती. मात्र आज कोरोना रुग्णांची संख्या ही तीन हजारांहून कमी नोंदवली गेली … Read more

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल केले आहे. देशातील कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला देखील दिला आहे. या पाच … Read more

रेमडीसिवर इंजेक्शन ज्या रुग्णाच्या नावे रुग्णालयात वितरित केले जाते, त्यांची यादी सबंधित रुग्णालयात लावण्यात यावी – मयुर पाटोळे

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या देखील फारच वाढत आहे. शरीरातील विषाणू कमी होण्याच्या दृष्टीने रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडीसिवर( Remdisivir ) इंजेक्शनची टंचाई निर्माण होत आहे. रुग्णांना वरील इंजेक्शन देण्याकरिता सबंधित डॉक्टर हे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून मिळविण्यास सांगत आहेत यामध्ये रुग्णांच्या नातेवाईक यांची नाहक धावपळ उडत आहे. … Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला नगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना, राज्यातील ग्राऊंड लेवलची परिस्थिती व पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याशी झूम अ‍ॅपद्वारे ऑनलाईन संवाद साधला. जयंत पाटील यांनी कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळताना पदाधिकार्‍यांना विविध सूचना व मार्गदर्शन केले. अहमदनगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासांत पुन्हा वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कायम असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तांसात 3229 रुग्ण वाढले आहेत.जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत आढळून आलेली तालूकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे तांडव! चोवीस तासात तब्बल 102 कोरोना बाधितांचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात शहरासह अनेक तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूने मृत्यूचे तांडव घातले आहे. दर दिवसाला मृत्यूंच्या आकड्यांचा नवा विक्रम तयार होत आहे. अवघ्या चोवीस तासांत १०२ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. वेळेत उपचारासाठी नागरीकांचा … Read more

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान, 24 तासात रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-आरोग्य मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 1501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर, 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, 1 लाख 38 हजार 423 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात … Read more