अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २३१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ६४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

नागवडेंच्या प्रयत्नातून श्रीगोंद्यात पुन्हा कोविड सेंटर कार्यान्वित

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहसाखर कारखाना आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर … Read more

अरे देवा! आता परत संपूर्ण देशात लॉकडाउनची शक्यता?

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र सध्या तरी त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगाने हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ … Read more

रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना प्रशानाची होतेय तारेवरची कसरत ! 

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सध्या जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.रोज हजारोंच्या संखेने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा व मागणी याचा मेळ घालताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. मात्र, आहे त्या परिस्थितीला प्रशानाल तोंड देत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची बाधा पुन्हा एकदा वेगाने वाढीस लागली. … Read more

कोरोनाविषयक माहिती आता एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन राबवित असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोना महामारीसारख्या आपत्तीच्या काळात जनतेला वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती मिळण्यासाठी … Read more

कोरोना रूग्णांना दिलासा : रेमडेसिवीरच्या किमतीत घट

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी वणवण पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विटवर ही माहिती दिली. डिसेंबर २०२० … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री … Read more

एक वर्षासाठी कोरोना महामारी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- देशात कोरोना महामारीची परिस्थिती गभीर होत असताना, कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने एक वर्षासाठी कोरोना महामारी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणतात: मुंबई पुणे येथून येणाऱ्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोना ग्राम सुरक्षा समिती यांनी मुंबई पुणे आदी ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना दहा दिवसांसाठी गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणा ठेवा. करायचे आदेश दिले गावात कोणालाही थेट प्रवेश नाही सरपंचांनी याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. पारनेरकरांनी लॉक डाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे. लॉकडाऊन बाबत अनेक ठिकाणी … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़ ब्रेकींग … Read more

अहमदनगर शहरातील ह्या ठिकाणी 24 तासात मिळणार कोरोना चाचणी अहवाल

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोना काळात मागील एक वर्षापासून जय आनंद फाउंडेशन विविध माध्यमातून समाजसेवेचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम केला पाहिजे. कोरोनाचे संकट काळात नागरिकांची लवकरात लवकर कमी पैश्यात तपासणी व्हावी, या उद्देशाने सर्वसामान्यांची गरज ओळखून सुरू करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. नगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १० हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३०५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

महामंडलेश्वर यांचे कोरोनामुळे निधन ! 72 तासांमध्ये दीड हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-ग्रहांची अद्भुत चाल आणि कोरोनाचे वाढते संक्रमण यामुळे यावर्षी हरिद्वारला कुंभमेळा होत आहे. या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी मध्यप्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले आहे. तर दीड हजार कोरोना पॉझिटीव्ह आढल्याने खळबळ उडाली आहे. महामंडलेश्वर कपिल देव यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. यानंतर त्यांना … Read more

स्टेट बँकेने आणली कोरोना रक्षक पॉलिसी ; 156 रुपयांत होतील इलाज ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू जगभर पसरला आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेने देशात धुमाकूळ घातला आहे. मुंबई, दिल्ली, लखनऊ यासारख्या शहरांमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक बनली आहे. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची संख्याही वाढलेली आहे. सरकारी ते खाजगी रुग्णालयांची ठिकाणे भरली आहेत. एकीकडे प्रकरणे वाढत असताना, दुसरीकडे, लसीकरण करण्याची प्रक्रिया देखील … Read more

राज्यात 15 दिवस संचारबंदी ! जाणून घ्या काय असेल काय सुरु, काय बंद?

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राज्यातील वाढत्या कोरोना संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी १५ दिवसांसाठी असेल व उद्या (बुधवारी) १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटींचे आर्थिक … Read more

आज १८४२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १९९८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.८९ टक्के अहमदनगर जिल्ह्यात आज १८४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३ हजार ७४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९८ ने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिलासादायक…कोरोना रुग्ण संख्या झालीय कमी !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या थोडीफार का होईना कमी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढत होते ते आज काही प्रमाणात खाली आले आहेत.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 1998 रुग्ण वाढले आहेत. तसेच नगर शहरातही गेल्या आठवडाभर पाचशेच्या पटीत रुग्ण वाढत … Read more