टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रमाचे … Read more

जे व्हायला नको तेच झाले ! त्या धाडसी मुलीने सोडले प्राण, रुग्णालयातच झाला मृत्यू …

अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम  अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- देशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजावला असून देशभरातून कोरोना रूग्णांची येणारी सर्व छायाचित्रे आपल्याला भयभीत करत आहेत. बरीच चित्रे आणि व्हिडिओ लोकांना रडवत आहेत. दरम्यान, एका व्हिडिओमध्ये एक मुलगी … Read more

जम्बो कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करून तालुक्यातील कोविड सेंटरमधील बेड वाढवा

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांना उपचारासाठी जिल्हाभर कोविड सेंटर तातडीने सुरु करण्यात आले आह . यातच शिर्डी येथे चार हजार रुग्णांवर उपचार होईल असे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येत आहे. मात्र आता याच जम्बो कोविड सेंटरची विकेंद्रीकरण व्हावे अशी मागणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांच्यासह भाजपच्या … Read more

जिल्ह्यातील ह्या ठिकाणी १५ ते २३ मे पर्यंत जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- नेवासा शहरात मागील महिन्यापासून सातत्याने होणारी रुग्ण वाढ ही चिंता वाढवणारी असल्याने ही साखळी तोडण्यासाठी १५ मे ते २३ मे या कालावधीत जनता कफ्र्यु करण्यासाठी नेवासकर नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पुढे यावे,असे आवाहन नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,मागील वर्षी कोरोनाची … Read more

भारताने लवकर लॉकडाऊन हटवल्याने ही परिस्थिती ओढावली

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-भारताने कोरोना महामारी आटोक्यात आल्याचा गैरसमज करून घेतला आणि फार आधीच लॉकडाऊन हटवला. परिणामत: हा देश दुसऱ्या लाटेच्या या गंभीर संकटात अडकला, असे मत अमेरिकेचे राष्ट्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी व्यक्त केले. फॉसी यांनी यापूर्वीच कोरोनाच्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताला पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लावण्याची आणि … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून या महिन्यापर्यंत दिलासा नाही !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पण ही लाट शक्यतो जुलैपर्यंत संपुष्टात येणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक काळ तग धरून राहील, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ शाहिद जमील यांनी मंगळवारी … Read more

अशी आहे कोरोनातुन बरे होण्याची जिल्ह्यातील रुग्नांची आकडेवारी जाणुन घ्या सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४१३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार ६८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावणाऱ्या कुटुंबाला मिळणार आधार !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कुटुंबातील कत्र्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरखर्च भागवताना या कुटुंबाची मोठी ओढाताण होते. हे लक्षात घेऊन युवान संस्थेच्या मिशन संवेदना उपक्रम व ग्रिव्ह इंडियाच्या सहयोगाने गरजू कुटुंबांना तातडीचा आधार दिला जाईल, अशी माहिती स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी व शिर्डीचे प्रतिनिधी अशोक वंसाडे यांनी दिली. … Read more

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण झाले बरे, वाचा अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९१ हजार ५४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यातील एकही तालुका असा राहिला नाही जिथे कोरोनाने आक्रमण केले नाही… जिल्ह्यातील गावपातळीवर कोरोनाचा शिरकाव झाला असताना आता काही गावांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केली आहे. नगर तालुक्यातील भोयरे खुर्द हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. मागील १५ दिवसांपासून या गावामध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण … Read more

‘दारूचा काढा’ पाजल्याने कोरोना रुग्ण होतो बरा; अहमदनगरच्या ‘त्या’ डॉक्टरच्या दाव्याने उडाली खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. संशोधक कोरोनावर औषधे शोधतच आहे. यातच काही कोरोना प्रतिबंधात्मक लस देखील शोधण्यात आल्या तर अद्यापही कोरोनावर खात्रीशीर औषध मिळाले नाहीये. मात्र आता एक अजबच दावा एका डॉक्टरने केला आहे. दारू हा कोरोनावरील उपाय आहे. दारूच्या सहाय्याने पन्नासहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे केल्याचा दावा शेवगाव … Read more

पेशंटला गळा दाबून मारता…रुग्णाच्या नातेवाईकाकडून सिव्हील सर्जनला शिवीगाळ

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-सिव्हील हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना रुग्णांना जावू दिले जाते. त्यांच्या नातेवाईकांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश एसपी मनोज पाटील यांनी काढलेले आहेत. नातेवाईक रुग्णाला भेटू दिले जात नाही. या कारणावरून गेटवर एका रुग्णांच्या नातेवाईकाने सिव्हील सर्जनला शिवीगाळ केली. दरम्यान हा सर्व प्रकार सुरु असताना अखेर सिव्हिलचे कर्मचारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८३ हजार १७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

निवडणूक शिक्षकासाठी ठरली कर्दनकाळ ! झाल सार कुटुंब उद्धस्त !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक अनेक कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. पोटनिवडणूक आटोपून घरी परतलेल्या शिक्षकाने आपल्यासोबत कोरोना विषाणूही घरी नेला. घरी गेल्यानंतर दोन दिवसांत त्यांना विविध शारीरिक समस्या जाणवू लागल्या.निवडणुकीतील तणावामुळे होते असेल, असे त्यांना वाटले.पण कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्या दोन दिवसांतच त्याचे अख्खे कुटुंबही कोरोनाच्या कचाट्यात … Read more

कोरोनावरील ते बहुचर्चित औषध दोन-तीन दिवसात बाजारात उपलब्ध होणार !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी देण्यात आली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, 11 किंवा 12 मेपासून ही कोविड औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितले की सुरुवातीला किमान 10 हजार औषधाचे डोस बाजारात येऊ शकतात. क्लिनिकल चाचण्यांमधून असे दिसून आले आहे … Read more

कोरोनाचा कहर…देशात 24 तासात सर्वाधिक मृत्यूची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- देशात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच बाधितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद दररोज होत आहे. त्यातच गेल्या 24 तासात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

लस उपलब्ध होत नाही ,त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता !

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हक्सीनचे डोस गेल्या काही दिवसात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ४५ च्या पुढील ज्या जेष्ठांनी १ ला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे. अशा नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. बरेच जेष्ठ नागरिक ३ ते ४ केंद्रावर जाऊन लसीची चौकशी करत आहेत.याबाबत मनपाचे सभागृह … Read more