नगर शहरात कोरोना लसीकरणाची उपकेंद्र जाहीर; जाणून घ्या ठिकाणे
अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- मनपा आयुक्तांनी नगर शहरात २० ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. पावसाळ्याचे दिवस पाहता लसीकरण मोहिमेत व्यत्यय येवू नये यासाठी १९ मंगलकार्यालयात लस टोचणी शनिवार (दि.२९मे) पासून सुरू झाली आहे. नगर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि आगामी पावसाळा हंगाम विचारात घेता लसीकरण सुलभतेने … Read more









