वकिलांचा कोरोनापासून होणार बचाव; जिल्हा न्यायालयात लसीकरणाला सुरुवात
अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-आज एक वर्ष झाले तरी अद्याप करोनाच्या प्रादुर्भाव कायम आहे. करोनावर लस आलेली असली तरी धोका कायम आहे. अशा स्थितीत सर्वात जास्त गर्दी असलेल्या जिल्हा न्यायालयात वकिलांचा करोना पासून बचाव व्हावा यासाठी वकील संघटनेच्या प्रयत्नातून सर्व वकिलांना मोफत कोविड शिल्ड लस देण्यात येणार आहे. महिला दिनानिमित्त महिला वकिलांना प्राधान्य देत … Read more








