‘या’ कारणामुळे झाला अहमदनगर शहरातील त्या तिसऱ्या व्यक्तीला कोरोना

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना बाधित तिसर्‍या रूग्णाच्या हिस्ट्रीबाबत निश्चित काही कळत नसल्याने चिंता वाढली होती. मात्र ही व्यक्ती देखील परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तींचेही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या नगरमधील ही व्यक्ती कोरोना बाधित असलेली तिसरी व्यक्ती आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि हाय रिस्क … Read more

अहमदनगर करांसाठी दिलासा देणारी बातमी : ‘त्या’ तीनही रुग्णांची तब्बेत स्थिर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आतापर्यंत जिल्ह्यातील 346 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 25 व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान एनआयव्हीकडे 236 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील दोनशे अकरा जणांचे स्त्राव नमुने निगेटिव आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाधित तीनही रुग्णांची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

जगभरात कोरोनाचा कहर ! मृतांचा आकडा १९ हजारावर …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. … Read more

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून नगरकरांसाठी थँक्यू.. !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- “जनता कर्फ्यू” यशस्वी करणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे सावेडीतील भिस्ताबग चौकात नगरकरांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही नगरकरांचे आभार मानले. नगरच्या सावेडी उपनगरात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून नगरकरांसाठी थँक्यू.. थँक्यू… थँक्यू…असे भावनात्मक उच्चार निघाले.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरात फेरफटका मारुन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत वारंवार उपविभागीय अधिकारी आणि … Read more

धक्कादायक : महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाराष्ट्र राज्य कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तर दुसरीकडे देशातील एक राज्य कोरोनाव्हायरसच्या या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेलं आहे. राजस्थानने कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे, राजस्थान आता कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचे राज्यात आज एकूण 10 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ 14 कोरोना संशयितांचे रिपोर्ट्स आले,जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणतात….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा रुग्णालयाने पुण्यात पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी मंगळवारी 14 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंगळवारी आणखी 5 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच, 5 व्यक्तींना जिल्हा रुग्णालय येथे तर 2 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहितीही … Read more

शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा मंदिर आजपासून रहाणार बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार … Read more

जिल्ह्यातील आठ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव, कोरोना बाधित एका रुग्णाची प्रकृती उत्तम

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेले्या १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी ८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेला कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे आणि त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयाने … Read more

कोरोना व्हायरसचा धुमाकूळ : जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट्स या लिंकवर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.जाणून घ्या कोरोना व्हायरसबाबत प्रशासनाचे अपडेट्स, उपाययोजना,निर्णय, माहिती व बातम्या या पेजवर.  (लास्ट अपडेट 4.22 AM 16-03-2020) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.  नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती … Read more

जिल्हा रुग्णालयातून निघून गेलेले कोरोनाचे तीन संशयित पुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;-  नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जण पसार झाल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलिसांनी शोधासाठी तीन पोलीस पथके तातडीने रवाना केली. पसार झालेले तीनही रुग्ण स्वत: रात्री उशिरा पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर या … Read more

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 22 रुग्ण आढळले आहेत.  राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. घाबरून जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना केले आहे. दुबईहून व इतर ठिकाणवरुन राज्यात परतलेल्या लोकांची यादीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यामध्ये नगर शहरातील चौघेजण दुबई … Read more

पुण्यात ५ जणांना कोरोना विषाणूची लागण

अहमदनगर लाईव्ह24 टीम/ पुणे : महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून आले होते. काल या रुग्णांची मुलगी, मुंबई-पुणे प्रवासादरम्यानचा त्यांचा टॅक्सी चालक आणि त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती … Read more

कोरोना व्हायरस पासून बचाव करायाचा असेल तर ही माहिती वाचाच…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे, महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सात महत्वाच्या गोष्टी, वाचा आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करा. 1) साबणाने स्वच्छ … Read more