कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सुरू होणार महाराष्ट्रातील सरकारी कापूस खरेदी केंद्र, महामंडळाची उच्च न्यायालयात माहिती

Cotton Farming

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कापसाची लागवड पाहायला मिळते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना हे पीक परवडत नाहीये. दरम्यान या … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शास्त्रज्ञांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केली कापसाची नवीन जात, वाचा नवीन जातीच्या विशेषता

Cotton Farming

Cotton Farming : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची शेती खानदेशात मोठ्या प्रमाणात होते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याचे बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. यासोबतच याची लागवड मराठवाडा आणि विदर्भ विभागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान, आता खानदेशासहित, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत … Read more

Cotton Farming : कापसाची क्विंटल मागे दोन किलो घट ! शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान

Cotton Farming

Cotton Farming : सोनई व परिसरात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून क्विंटल मागे दोन किलो घट करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सोनई व परिसरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. शेतकरी वर्षभर दिवस-रा एक करत शेतीमध्ये पिकांची लागव करतात. यावर्षी कापसाच्या उत्पादनात अधिक नफा हाती येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. … Read more

Cotton Farming : कापसाचा वायदा आणि व्यापाऱ्यांचा फायदा ; वजनकाट्यामध्ये तफावत ?

Cotton Farming

Cotton Farming : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, पाडळी, सुसरे, साकेगाव, चितळी, हत्राळ परिसरातून मोठया प्रमाणात कापूस विक्रीला येत असून, अनेक व्यापाऱ्यांनी आदिनाथनगर, तिसगाव येथे कापूस खरेदी सुरू केली आहे. शेजारील गावांतील व्यापारी या ठिकाणी येऊन स्थानिक एजंटांमार्फत कापसाची खरेदी करीत असतात. आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे. हीच बाब हेरून अनेक व्यापारी … Read more

Cotton Farming : जर तुम्ही कापूस शेती करत असाल तर अवश्य वाचा ह्या महत्वाच्या टिप्स

Cotton Farming

Cotton Farming : देशभरात खरीप हंगाम सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनीही पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. अनेक राज्यांत कापसाची पेरणी सुरू आहे. कापड तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. यासोबतच कापसाच्या बियापासून तेलही बनवले जाते. त्यामुळेच बाजारात कापसाचे दर चांगले राहतात. अशा परिस्थितीत शेतकरी शेती करून चांगला नफा मिळवू शकतात. या हंगामात शेतकरी मोठ्या … Read more

Cotton Crop : कापूस पेरणी करताना वापरा ही नवीन सोपी पद्धत, होतील अनेक फायदे

Cotton Crop

Cotton Crop : सध्या देशामध्ये सर्वत्र मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग सुरु झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे केली जातील. तसेच या हंगामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता कापूस पेरणीची आणखी एक नवीन पद्धत समोर आली आहे. कापूस पेरणीची नवीन पद्धत पंजाब राज्यामध्ये विकसित करण्यात … Read more

Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकरी इकडे लक्ष द्या ! यंदा फक्त या…

Cotton Farming

Cotton Farming : कापूस पेरणीची वेळ आली आहे. अनेक राज्यांत त्याची सुरुवात झाली आहे. कापड तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. यासोबतच कापसाच्या बियापासून तेलही बनवले जाते. त्यामुळेच बाजारात कापसाचे दर चांगले राहतात. कापूस ही जगातील महत्त्वाच्या पिकांमध्ये गणली जाते. क्षेत्रफळाच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतात कापसाची लागवड सर्वाधिक आहे. येथील शेतकरी बीटी कापसाची लागवड … Read more

Cotton Farming : कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !

Cotton Farming

Cotton Farming : कापसाला शेतकरी पांढरे सोने म्हणून ओळखतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याप्रमाणेच कापसाला बाजारात मोठी मागणी असते आणि नेहमी चांगला दर मिळतो. गेल्या हंगामात मात्र कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. पण तरीही यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात फारशी घट होणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कापूस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात … Read more

Cotton Farming : मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याचे क्षेत्र वाढणार ! इतकी होणार लागवड

Cotton Farming

Cotton Farming : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे कपाशी म्हणजेच पांढऱ्या सोन्याखालील क्षेत्रात यंदा सुमारे २० हजार हेक्टरने वाढ होणार आहे. म्हणजेच १४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यासाठी ६३ लाख २ हजार बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आल्याची माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. यंदा मान्सून … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सर्वोत्कृष्ट कापूस वाणाची लागवड करा, 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !

Cotton Farming Maharashtra

Cotton Farming Maharashtra : राज्यात सर्वत्र कापूस पीक पेरणीसाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विदर्भातील काही भागात तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कापसाची पेरणी देखील उरकून घेतले आहे. मराठवाडा आणि खान्देश या कॉटन बेल्ट म्हणून विख्यात असलेल्या विभागात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर कापूस हे एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. … Read more

Cotton Farming : कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….

Cotton Farming

Cotton Farming : येत्या काही तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच अर्थ आता महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकपेरणीसाठी खतांची आणि बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी देखील सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

Cotton farming maharashtra

Cotton Farming Maharashtra : येत्या दीड महिन्यात राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पूर्व मशागतीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होते. कापूस आणि सोयाबीन या दोन नगदी पिकांची राज्यात सर्वाधिक लागवड केली जाते. कापसाची विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेश मध्ये सर्वाधिक पेरणी पाहायला मिळते. दरम्यान राज्यातील … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासन राबवणार ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प; वाचा याविषयी सविस्तर

Cotton farming maharashtra

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून कापसाला चांगला समाधानकारक दर मिळत असल्याने याची लागवड वाढली आहे. मात्र कापसाची उत्पादकता आपल्या … Read more

शेतकऱ्यांनो, खरीप हंगामात ‘हे’ एक काम कराच लाखोत होणार कमाई; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

Punjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Advice : पंजाबराव डख हे एक ज्येष्ठ हवामान तज्ञ असून ते एक प्रयोगशील शेतकरी देखील आहेत. त्यांच्याकडे दहा एकर जमीन असून ते आपल्या जमिनीत सोयाबीन आणि हरभरा या पिकाची प्रामुख्याने शेती करतात. विशेष बाब म्हणजे त्यांना या पिकाच्या शेतीतून चांगली कमाई होते. दरम्यान त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. डखं … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा

Cotton farming maharashtra

Cotton Farming In Maharashtra : कापूस म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशाचे चित्र. या तीन विभागात सर्वाधिक कापसाचे उत्पादन आपल्याकडे होते. दरम्यान मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो आणि येथील बहुतांश शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाण्याची उपलब्धता … Read more

Cotton News : कापसाचा भाव वाढेल म्हणून कापसाची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का ! आता ‘या’मुळे अडचणीत वाढ

Cotton farming maharashtra

Cotton News : कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सहा ते सात महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. गत हंगामात कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी याही हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल यामुळे कापसाची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक … Read more

Cotton News : कापूस उत्पादकांसाठी गोड बातमी ! कापूस दरात होणार मोठी वाढ; दरवाढीचे कारणे आलेत समोर, वाचा सविस्तर

Cotton farming maharashtra

Cotton News : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक शेती होते तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अलीकडे या पिकाखालील क्षेत्र वाढू लागले आहे. विशेष बाब म्हणजे केले हंगामात कापसाला 14 हजारापर्यंतचा दर मिळाला असल्याने मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कापसाला यंदा प्राधान्य दिल्याचे चित्र … Read more

कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापूस विक्रीनंतर आता शेतकऱ्यांना 24 तासात चुकारे मिळणार

cotton price

Cotton News : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या अनैतिक धोरणामुळे देखील मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, चक्रीवादळ यांसारख्या नानाविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी बांधव शेतमाल उत्पादित करतात. मात्र अनेकदा शेतमाल विक्री करतानाही शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावे … Read more