‘या’ दिवसापासून सर्व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना मिळणार लस

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-खासगी असो की सरकारी सर्व कार्यालयांमध्ये कोरोना लस देण्यात यावी, वयाची मर्यादा केवळ ४५ वर्षे असेल, परंतु आता लसीकरणामध्ये गती येण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या आदेशानुसार, प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज किमान १०० लोकांना लसी देण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून दिल्या आहेत. कोरोनाची गती भारतात वेगाने वाढत … Read more

सप्टेंबरपर्यंत सीरमची आणखी एक लस येणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसची लस, कोवॅक्सिनची वैद्यकिय चाचणी सुरू होणार आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती. नोवावॅक्सनं हा करार कोविड १९ लस … Read more

तर खासगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळणार !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-देशभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. सध्या देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब असलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोविन ऍपवरून नोंदणी केल्यास लस मोफत मिळू शकते. तसेच सरकारने खासगी रुग्णालयांना देखील लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे लोक खासगी लसीकरण केंद्रात लस … Read more

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतर सोशल मीडियावर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही. या अफवांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस देऊ नका आणि ही लस हा धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार 290 डोस जिल्हा परिषदेत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा … Read more

सुखद बातमी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारपासून ‘त्यांना’ मिळणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर काल कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे.त्यानुसार काल रात्रीच पुणे येथून ही लस आनली असून सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ती दिली जाणार आहे. आता शनिवारपासून जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, या लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. … Read more

बाप्पा मोरया”! सिरम ची लस कंटेनर मधून रवाना

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-सध्या कोरोना विषाणू ने जगा मध्ये हाहाकार माजवला आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले आहे. यातच आता आशेचा किरण दिसत आहे आणि तो सुद्धा आपल्या भारत देशामधून. सिरम इन्स्टिटयूट ने तयार केलेल्या लसीला परवानगी मिळाली आहे आणि लवकरच आता भारता मध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे . भारतात … Read more

ब्रेकिंग ! भारताच्या ‘ह्या’ स्वदेशी लशीला मिळाली मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच … Read more