ब्रेकिंग ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘हे’ 5 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार

August Rule Change

August Rule Change : आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. खरंतर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सगळीकडे अगदीच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. पण, एक ऑगस्ट 2025 पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डच्या आणि यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. याव्यतिरिक्त गॅस सिलेंडरचे रेट सुद्धा … Read more

Credit Card : कार्ड घेताय? मग अगोदर ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठे नुकसान

क्रेडिट कार्ड असणे, ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. सध्याच्या काळात कोणतीही कंपनी स्वत:हून क्रेडिट कार्ड ऑफर करत असते. एवढंच नाही, तर ते घेण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देखील दिल्या जातात. सध्याच्या काळात प्रत्येकाला आपल्याकडे क्रेडिट कार्ड असावे असे वाटते. मात्र, क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आज … Read more

सावधान ! तुम्हीही एटीएम, फोनपे, गुगल पे, क्रेडिट कार्डसाठी तुमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून सेट केली आहे का ? मग आताच चेंज करा, नाहीतर…..

Banking News

Banking News : भारतात अलीकडे ऑनलाइन व्यवहाराला मोठे प्राधान्य दाखवले जात आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाइन होत असल्याने ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. फार कमी लोक आता कॅशचा वापर करून व्यवहार करत असल्याचे चित्र आहे. देशातील एक मोठा वर्ग आता पैशांचे व्यवहार ऑनलाईन करत असल्याने आधीच्या तुलनेत पैशांचे व्यवहार आता अधिक फास्ट आणि सोपे झाले … Read more

Credit Card Tips : क्रेडिट कार्ड पेमेंटवर अधिक कॅशबॅक हवा आहे तर फॉलो करा या सोप्या टिप्स, होईल फायदा

Credit Card Tips

Credit Card Tips : आजकाल अनेकजण ऑनलाईन खरेदी किंवा स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करत असतात. शॉपिंग करताना अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. शॉपिंग करताना अनेकांना क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर काही कॅशबॅक देखील मिळत असतो. तुम्हालाही तुमच्या क्रेडिट कार्डवर सर्वाधिक कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या टिप्स फॉलो करून तुम्ही चांगला कॅशबॅक मिळवू … Read more

Credit Card: ‘या’ बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणले खास क्रेडिट कार्ड! कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष फायदे

Credit Card:- सध्या क्रेडिट कार्ड वापरायचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी केले जातात. बरेच व्यक्ती आता शॉपिंग किंवा इतर बऱ्याच कारणांकरिता क्रेडिट कार्डचा  वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सरकारी  कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरेल असे क्रेडिट कार्ड इंडसइंड … Read more

Income Tax Rule: तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकतात? काय आहेत यासंबंधीचे महत्त्वाचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

income tax rule

Income Tax Rule:- आज आपण अनेक बातम्यांमध्ये वाचतो किंवा ऐकतो की आयकर विभागाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी छापे पडतात व अशा छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात येते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा मनामध्ये प्रश्न येत असेल की नेमके यासंबंधी आयकर विभागाचे नियम काय आहेत? किंवा आपण घरामध्ये किती रोकड म्हणजेच कॅश ठेवू शकतो? कारण जर आपण यासंबंधी … Read more

‘या’ क्रेडिट कार्ड धारकांना आता ताज हॉटेलमध्ये मोफत राहता येणार ! तुमच्याकडे आहे का हे Credit Card

Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरतर, देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय इतरही नॉन बँकिंग ऑर्गनायझेशन आहेत जें की ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत आहेत. क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देखील देत आहेत. या ऑफरचा उपयोग … Read more

Cibil Score Increase Tips: ‘या’ टिप्स तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्याकरिता करतील मदत! झटक्यात मिळेल कर्ज

credit score increase tips

Cibil Score Increase Tips:- तुम्हाला बँकेतून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून पर्सनल लोन असो किंवा होम लोन किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज जर घ्यायचे असेल तर बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून सगळ्यात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. यामध्ये जर तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला कर्ज ताबडतोब मिळते. परंतु जर तुमचा क्रेडिट स्कोर घसरलेला असेल तर … Read more

HDFC Business Loan: एचडीएफसी बँकेकडून घ्या 5 लाखाचे कर्ज व करा स्वतःचा व्यवसाय सुरू! वाचा ए टू झेड माहिती

hdfc bank business loan

HDFC Business Loan:- सध्या नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण-तरुणी व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु व्यवसाय जरी सुरू करायचा म्हटला तरी देखील सगळ्यात अगोदर भांडवलाची समस्या निर्माण होते. आपल्याकडे लागणारे भांडवल पुरेशा प्रमाणात नसेल तर मात्र व्यवसाय करण्यासाठी … Read more

Credit Score : ‘या’ चुकांमुळे भविष्यात मिळणार नाही कर्ज, जाणून घ्या…

Credit Score

Credit Score : बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला कर्ज देणार की नाही हे फक्त तुमच्या क्रेडिट स्कोअर ठरवते. बँका आणि वित्त कंपन्यांच्या दृष्टीने तुमची प्रतिष्ठा निश्चित करण्यात क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावते. एक ग्राहक म्हणून तुम्ही बँका किंवा बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता तेव्हा, या संस्था तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट … Read more

Credit Card : क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स !

Credit Card

Credit Card : सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहेत. बरेच लोक क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. क्रेडिट कार्ड किराणा सामान, अन्न, जीवनशैली, मनोरंजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि बिल पेमेंटवर खर्च करण्यासाठी कॅशबॅक देतात. क्रेडिट कार्ड वापरताना, तुम्ही निवडलेल्या ऑफरनुसार तुम्हाला काही टक्के कॅशबॅक मिळतो. अशातच तुम्हालाही क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या … Read more

Cibil Score Tips: तुमची ‘ही’ एकच चूक तुमचा सिबिल स्कोर कमी करू शकते! भविष्यात कर्ज मिळणे होईल अशक्य

cibil score information

Cibil Score Tips:- तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक गरजेच्या वेळी कर्ज घेण्याची गरज भासते. त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात व या माध्यमातून पर्सनल लोन घेऊन आपल्या जीवनातील आर्थिक गरजा भागवतात. तसेच नवीन घर खरेदी करण्यासाठी देखील होमलोनच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो. परंतु आपल्याला माहित आहे की कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कर्ज हवे असेल तर … Read more

Online Payment : ऑनलाईन पेमेंटसाठी क्रेडीट कार्डचा वापर करताय ? अशी घ्या कार्डची काळजी अन्यथा होइल मोठं नुकसान !

Credit Card

Online Payment : सरकारच्या डिजिटल धोरणामुळे ऑनलाईन व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अगदीं छोट्या – मोठया प्रत्येक व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळेच २०१५ पासून आरबीआयने इएमवी चीफ आणि २०२२ पासून टोकणायजेशन सक्तीचे केले आहे. सध्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. … Read more

ताबडतोब पूर्ण करा ‘हे’ काम नाहीतर बंद होऊ शकतो तुमचा यूपीआय आयडी! वाचा महत्त्वाची ए टू झेड माहिती

banking news

सध्या डिजिटल व्यवहारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले असून युपीआय आयडीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे व्यवहार आता केले जातात. अगदी छोट्या प्रमाणातील जरी ट्रांजेक्शन असले तरी गुगल पे तसेच फोन पे व पेटीएम व इतर एप्लीकेशनच्या माध्यमातून पार पाडले जातात. फोन पे आणि गुगल पे सारखे जे काही ॲप्स आहेत हे थर्ड पार्टी एप्लीकेशन असून यांचे … Read more

RBI Rule: आता पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड घेणे झाले अवघड! रिझर्व बँकेने नियमांमध्ये केले बदल

rbi rule

RBI Rule:- सध्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड यांचा वापर करण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गेल्या काही वर्षाचा विचार केला तर क्रेडिट कार्ड वापराची क्रेझ तरुणाई मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्रासपणे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या … Read more

Credit Score : बँकेच्या ‘या’ नियमामध्ये मोठा बदल, या ग्राहकांनी व्हा सावधान, जाणून घ्या सविस्तर..

Credit Score : आपल्या अनेक कामांसाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो. यामुळे अपल्याला आर्थिक पाठबळ मिळते. मात्र आता बँकेने आपल्या नियमामध्ये मोठा बदल केला असून, जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल तर तुम्हाला कर्ज घेणे थोडे अवघड जाणार आहे. जाणून घ्या याबद्दल. ट्रान्समिशन CIBIL डेटानुसार, 2021 आणि 2022 च्या जून तिमाहीत … Read more

Credit Card : सावधान! क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवताय? तर जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Credit Card

Credit Card : तुमच्यापैकी अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड मुळे खूप फायदा होतो. अनेक महत्त्वाची कामे चुटकीसरशी होतात. यामुळे पैशांची बचत होते तर वेळेची देखील खूप बचत होते. प्रत्येक बँक क्रेडिट कार्ड ऑफर करत असते. क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी किंवा स्विच करण्यापूर्वी, काही गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर … Read more

Credit Card Tips : तुम्हीही क्रेडिट कार्डचा वापर करता का?, मग फॉलो करा ‘या’ महत्वाच्या टिप्स !

Credit Card Tips

Credit Card Tips : सध्या क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. सणासुदीच्या काळात तर याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. सणासुदीच्या काळात लोक भरपूर खरेदी करतात, यासाठी क्रेडिट कार्डचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होतो. तसेच अनेक कंपन्या सणांच्या काळात आकर्षक ऑफर्स देखील देतात. विशेषतः क्रेडिट कार्डद्वारे विक्रीवर अनेक ऑफर दिल्या जातात. या ऑफर्समुळेच लोक अधिकाधिक … Read more