राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 03% महागाई भत्ता वाढी बाबतचा प्रस्ताव रेडी, ‘या’ तारखेला होणार निर्णय
DA Hike News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग स्थापित करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू … Read more