7th Pay Commission: नवरात्रीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! DA Hike सह ‘या’ तीन मोठ्या घोषणा होणार…
7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Govt) कर्मचाऱ्यांसाठी (employees) आनंदाची बातमी (Good news) देणार आहे. याची घोषणा नवरात्रीपूर्वीच (Navratri) होण्याची शक्यता आहे. कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ, थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) संदर्भात मोठी घोषणा (Big announcement) होण्याची शक्यता आहे. 4 टक्के महागाई भत्त्यात वाढीची शक्यता माध्यमांमधील … Read more