Honda Activa Premium Edition : अखेर लाँच झाले Activa चे नवीन मॉडेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Honda Activa Premium Edition : मागील काही दिवसांपासून होंडाकडून Activa (Honda Activa) च्या नवीन मॉडेलचे टिझर (Active Teaser) जारी केले जात आहेत. यामध्ये Activa ची झलक पाहायला मिळत होती. बाजारात Honda Activa Premium Edition लाँच झाली आहे. ही अॅक्टिव्हा नवीन रंग आणि डिझाइनसह (Design) सादर केली आहे. नवीन लुक आणि डिझाइन Honda Activa Premium Edition … Read more