कोपरगावच्या काळेंचा सवाल, फडणवीस यांनी ई-पास काढलाय का?
अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार ई-पाससाठी अर्ज केला आहे का ? याची माहिती मागितली आहे. दहा माणसांपेक्षा जास्त गर्दी करायची नसतानाही गर्दी करण्यासाठी परवानगी होती का?, असा प्रश्न माहितीच्या अधिकारात कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी राज्याच्या … Read more




