अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक असाल तर ही बातमी वाचाच ! जिल्ह्यात 28 डिसेंबर…
Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 28 डिसेंबर, 2022 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई … Read more




