खासदार विखे म्हणाले…सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका असा सल्ला देत पक्ष बदल व सत्ता बदलामुळे सर्वात जास्त नुकसान आमचे झाले मात्र सत्तेसाठी आम्ही जगलो नाही असे स्पष्ट करत राजकारणाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर समाजकारणाच्या दृष्टीने काम करत आलो असल्याचे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत केले. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो तरी…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- आमच्या विरोधकांना नशिबाच्या जोरावर योगदानाच्या तुलनेत दुपटीने संधी मिळाली आहे. आमच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे. सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात की तुम्ही केंद्रात मंत्री होणार का? आणि राज्याच्या सरकारमध्ये बदल होणार का? साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो, तरीही आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन. असे प्रतिपादन … Read more

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून खा. सुजय विखे म्हणाले कि….

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. ऊसतोड कामगारांसाठी सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं. माझ्या, रोहित पवार, तसेच पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत, … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणतात हीच खरी संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी एसएनआरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात प्रवरा परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. कर्जत येथे एसएनआर लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून “आपले गाव, … Read more

महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे. नामदेव राऊत यांचा हा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून एसएनआर लघू व मध्यम उद्योग विकास समूहाच्या माध्यमातून ‘आपले गाव, आपला रोजगार’ या संकल्पनेचा प्रारंभ … Read more

विखे, पवार, मुंडे चला हवा येऊ द्या मध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-चला हवा येऊ द्या” च्या मंचावर अभिनेते श्री. स्वप्नील जोशी, भाजप राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, कर्जत-जामखेडचे आमदार श्री. रोहित पवार यांच्यासह मी व धनश्री. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर दिनांक १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता होणार आहे, अशी माहिती खा.डाॅ.सुजय विखे पाटील … Read more

डॉ. विखे येथील नागरिकांचा विमा उतरविणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची कर्जत नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. डॉ. विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघात विमा योजना कर्जत नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना आपण स्वतः खर्च करून देत आहोत पुढील काही दिवसांमध्ये डॉ विखे यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून … Read more

भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दोन दिवस चालणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी गुरुवारी दिली. भाजप कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद््घाटन आमदार बबनराव … Read more

खासदार सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना खडे बोल सुनावले !

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-गाव पातळीवरील ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घालू नका, तुम्ही असे करणार असाल तर मलाही तुमच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल असे सांगत रांजणगांवमशिद येथील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या पार्श्‍वभुमिवर खासदार सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना खडे बोल सुनावले ! दरम्यान,रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घरवापसी केली असून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून … Read more

खासदार विखे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आढावा बैठक घेऊन नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिरायत असलेल्या जमिनीवर शेती ज्याठिकाणी होते, त्यांना बागायत नोंद ७/१२ वर लावून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील … Read more

खा.सुजय विखेंकडुन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना ‘ही’ दिवाळी भेट

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  साई मंदिर बंद असले तरी भाविकांना घरबसल्या साईंचा कृपाप्रसाद मिळावा यासाठी साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. भाजपचे खासदार ‌खा.सुजय विखे यांच्या‌ हस्ते ‌या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार सुजय‌ विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच‌‌ … Read more

निवडणुकीनंतर समज-गैरसमज झाले, पण आता ते सगळे संपले – खासदार सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्यात रस्त्यांची वाट लागली आहे. जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. एक प्रत्यक्षात मंत्री आहेत, तर दुसरे मंत्र्यासारखेच आहेत. दोघांच्याही मतदारसंघातून मोठे महामार्ग नगर शहराकडे येतात, पण आजवर त्या रस्त्यांसाठी त्यांनी किती निधी आणला ते सांगावे. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे खासदार विखे म्हणाले, … Read more

बिनबुडाचे आरोप करणार्यांनी कारखान्याला एक टिपरूही दिले नाही ; खा. विखे भडकले

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाच्या व बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ नुकताच खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेत शेतकरी व कामगार यांना आश्वासित केले. यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, आधुनिक मशिनरी बसविल्याने आता या कारखान्याची क्षमता 2800 टनावरून 4500 … Read more

या सरकारचा पायगुणच संकटी… त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे – डाॅ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्रातून तयार झालेले आहे. हे सरकार आल्यापासून वादळ, कोरोना, अतिवृष्टी अशी एकामागून एक संकटे सुरू आहेत. या सरकारचा पायगुणच संकटी आहे. त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे, अशी टीका खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केली. वाळकी येथे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वतीने आयोजित जिल्हा … Read more

हेलिकॉप्टरमुळं माझं तिकीट कापलं गेलं होतं; सुजय विखेंनी सांगितला किस्सा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-गेल्या वर्षीच्या झेडपीच्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या डॉ.सुजय विखे यांनी हेलिकॉप्टरने फिरत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. दरम्यान प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर हा त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय बनला होता . तसेच या हेलिकॉप्टर वारीवरून विखें देखील चांगलेच चर्चेत राहिलते होते. एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने त्यांना हेलिकॉप्टर किस्स्यांविषयी आठवण करून दिली. विखेंनी काँग्रेसच्या उमेदवाराचा … Read more

या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे आम्ही प्रश्‍न सोडवू – खा. सुजय विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे सरकार हे तीन पक्ष एकत्र येऊन षडयंत्र रचून स्थापन झालेले सरकार आहे. या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे. आम्ही या राज्याचे प्रश्‍न सोडवू. आजही जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार असताना मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने हे लोक करीत आहेत. नगर जिल्ह्याध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ६0 … Read more

खा. सुजय विखेंच्या पवारांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून राजकारण तापले

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील के के रेंज प्रश्न हा अगदी शेतकऱ्यांच्या जीव्हारीचा प्रश्न आहे. या प्रश्नासंदर्भात स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्यापरीने आवाज उठविला आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी मध्यस्ती करत दिल्लीपर्यंत जाऊन आपली भूमिका मांडली. परंतु नुकतेच खा. सुजय विखे यांनी खा. शरद पवारांबाबत जे विधान केले त्यावरून राजकीय वाद सुरु होण्याची … Read more

भाजपचे ‘हे’ खासदार म्हणतात , शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? ते तुम्ही ठरवा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच. त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी … Read more