Solar generator: घरातील पंखा, कुलर आणि टीव्ही चालवण्यासाठी नाही आता विजेची गरज! हे सोलर जनरेटर करेल तुम्हाला मदत

portabel solar generator

Solar generator:- दिवसेंदिवस दैनंदिन विजेची गरज प्रचंड प्रमाणात वाढत असून विज तयार करण्यासाठी लागणारे साधने मर्यादित असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजेचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून याकरिता पीएम … Read more

Pune Metro News: पुण्यामध्ये आता मेट्रो धावणार पण कशी? नसेल इंधन व नाही दिसणार विजेचे खांब, ‘ही’ टेक्नॉलॉजी करेल मदत

pune metro update

Pune Metro News:- आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापरामुळे आता बऱ्याच गोष्टी अतिशय सुलभरित्या वापरणे शक्य झालेले आहे. साधारणपणे जर आपण रेल्वेचा विचार केला तर आपल्याला विजेचे पोल दिसतात व वरती तारांचे नेटवर्क दिसून येते. परंतु आता शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील जी … Read more

Electricity Saving Tips : रेफ्रिजरेटर आणि घराची भिंत यामध्ये ‘इतके’ अंतर ठेवा! नाही येणार तुम्हाला वाढीव वीज बिल

refrigerator

Electricity Saving Tips:- घरामध्ये आपण पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर तसेच बल्ब आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रिक उपकरणे वापरतो. या सर्वांना विजेचा वापर करावा लागतो तेव्हा ते ऑपरेट होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे व यामुळे तुम्हाला बऱ्याचदा भरमसाठ वीज बिल येते. विज बिल कमी यावे याकरिता आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो. परंतु यामध्ये आपल्याला यश मिळून … Read more

शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड! विज नसली तरी चालेल शेतातील मोटर, पहा तुफान व्हायरल झालेला व्हिडिओ

farmer jugad

शेती,पिके आणि पाणी यांचा एक कनिष्ठ संबंध असून पिकांपासून भरगोस उत्पादनाकरिता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरीमध्ये पाणी असले तरी त्याला पिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्याला विजेची आवश्यकता असते. कारण वीज नसेल तर इलेक्ट्रिक पंप कार्यान्वित होणार नाही व पाणी शेतापर्यंत पोहोचणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु सध्या विजेची टंचाई किंवा विजेच्या लपंडावाची समस्या पाहिली तर … Read more

एक शेतकरी एक डीपी योजना नेमकी काय आहे? शेतकऱ्यांना काय होतो फायदा? वाचा लागणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया

one farmer one transformer scheme

शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतीविषयक कामे करताना सुलभता यावी व यामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांना व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून अशा योजनांची आखणी केली जाते. बऱ्याच योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. अगदी त्याच पद्धतीने जर आपण राज्य सरकारची एक … Read more

तुम्हाला माहिती आहे का पाणीपासून विज कशी तयार केली जाते? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

electricity making process

विज ही जीवनातील एक मूलभूत बाब असून एक महत्त्वाची कामे विजेशिवाय शक्यच नाहीत. जर वीज नसली तर जीवन जगत असताना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की वीज तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोळशाचा वापर केला जातो. परंतु बऱ्याच जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याच्या साह्याने वीज निर्मिती केली जाते. उद्योगधंद्यांमध्ये देखील विजेचा वापर हा अनिवार्य … Read more

विहिरीवरील पंप चालवण्यासाठी आता नाही विजेची गरज! हा अनोखा जुगाड करेल तुम्हाला मदत

electric pump

सध्या तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यक्तीच्या अंगात असलेले कौशल्य इत्यादींमुळे अनेक उपयोगी आणि कठीण वाटणाऱ्या बाबी देखील साध्य होताना दिसून येत आहे. सध्या डोक्याचा वापर करून बनवलेले जुगाड यंत्रे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असून शेतकऱ्यांना शेती करण्याच्या दृष्टिकोनातून ते खूपच फायद्याचे आहेत. यामध्ये फवारणी करण्याचे यंत्र असो किंवा कोळपणी करण्याचे यंत्र … Read more

LED Bulb Offer : फक्त 269 रुपयात घ्या दहा एलईडी बल्ब आणि विज बिलात करा 85% बचत

led bulb offer

  LED Bulb Offer: विजेची बचत ही काळाची गरज असून त्याकरिता विविध प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच आपल्याला माहित आहे की बऱ्याच जणांना वाढीव वीज बिल येते व विजेचे पर युनिट दर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे छोट्या छोट्या बाबींचा अवलंब करून जितकी वीज वापरामध्ये बचत करता येईल एवढी … Read more

Electric Bill : आयुष्यभर मोफत वापरा वीज, फक्त बसावा ‘हे’ उपकरण, किंमत आहे फक्त…

Electric Bill : वापर जास्त असल्याने उन्हाळ्यात वीजबिल जास्त येते. त्यामुळे सगळ्यांचेच महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. या दिवसात फ्रिज एसी, कुलर आणि फॅन सारख्या उपकरणांचा वापर जास्त असतो. परंतु, तुम्ही आता वीज मोफत वापरू शकता. होय, हे खरंय. कारण जर तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर एक उपकरण बसवले तर तुम्ही वीज मोफत वापरू शकता. सर्वात … Read more

महावितरणच ठरलं ! वीजबिलात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ; वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Mahavitaran Offer For Maharashtra Farmers

Mahavitaran News : महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. हा हाय वोल्टेज झटका मागायच्या काळात सर्वसामान्यांच आर्थिक बजेट विस्कटणारा राहणार आहे. खरं पाहता वाढती थकबाकी यामुळे महावितरण गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा … Read more

अरे वा ! शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये भाडे मिळणार ; राज्य सरकार दिवसा विजेसाठी सौरपॅनल बसवणार

farmer scheme

Farmer Scheme : वीज ही शेतकऱ्यांसाठी अति आवश्यक आहे. मात्र असे असले तरी आजही आपल्या राज्यात शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना केवळ आठ घंटे वीज दिली जाते ती देखील रात्रीच्या वेळी अधिक भेटते. यामुळे शेतकरी बांधवांना पिकाला पाणी देण्यासाठी नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. जे मोठे आणि सधन शेतकरी आहेत ते डिझेल पंपाच्या … Read more

Save Electricity : महागाईच्या काळात विजेची बचत करायची असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा; वाचतील पैसे

Save Electricity : रशिया युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. इंधनाच्या किमती (Fuel Rates)  वाढल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. याच वाढत्या महागाईच्या काळात तुम्हाला विजेची बचत करून पैसे वाचवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  वाढत्या महागाईच्या युगात विजेची (Electricity) बचत करायची असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. … Read more

Inflation Hike : महागाईचा तिहेरी हल्ला! पुन्हा एकदा वीज, खते आणि सीएनजीच्या किमती वाढण्याची शक्यता

Inflation Hike : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वीज (Electricity), खते (Fertilizers) आणि सीएनजीच्या किमती (CNG prices) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. अशातच पुन्हा वीज, खते आणि सीएनजीची किंमत वाढली तर सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण येऊ शकतो. नैसर्गिक वायूची किंमत सरकार ठरवते देशात उत्पादित होणाऱ्या गॅसची किंमत … Read more

Electricity Bill : कामाची बातमी ! वीजबिल जास्त येतंय? तर करा हे काम; वीजबिल येईल कमी

Electricity Bill : अनेकवेळा घरात विजेचा वापर (Electricity consumption) कमी असूनही वीजबिल जास्त येत असते. तसेच काही चुकीच्या वापरामुळेही वीजबिल जास्त येत असते. मात्र टेन्शन घेऊ नका. आज तुम्हाला वीजबिल कसे कमी येईल याविषयी माहिती सांगत आहोत. उन्हाळ्यात प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात वीज बिल येते. अशा परिस्थितीत हिवाळ्याच्या हंगामाप्रमाणे आपले बिल यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. … Read more

Solar Rooftop Yojana : छतावर सोलर पॅनल लावा, २० वर्ष मोफत वीज वापरा, सरकारची ही योजना सविस्तर समजून घ्या

Solar Rooftop Yojana : भारत सरकार (Government of India) वेळोवेळी नवनवीन योजना घेऊन येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात वीज टंचाई भासत असून यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने सोलर पॅनलची योजना (Solar panel plan) चालू केली आहे. सोलर पॅनल इन्स्टॉलेशनसाठी अर्ज कसा करायचा ते शिका विजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून सौरऊर्जेला चालना देण्यात येत आहे. यासाठी … Read more

Electricity Bill: वीज बिल जास्त येतं का? तर नो टेन्शन ..! ‘या’ पद्धतीने घरात वापरा वीज,होणार मोठं फायदा 

Electricity Bill: प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते, परंतु हे देखील सर्वांना माहित आहे की आजकाल घर खरेदी करणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. घरांच्या किमती सतत वाढत असल्याने विशेषत: शहरांमध्ये घर घेणे अत्यंत अवघड आहे. अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय कुटुंबाला घर घेणे अवघड होऊन बसते. त्याच वेळी, जर कोणी कर्ज घेऊनही घर घेण्याचा विचार करत असेल … Read more

“शरद पवार पाहुण्यांना बारामतीला दुसऱ्या रस्त्याने नेतात आणि म्हणतात बारामतीचा विकास झाला”

पुणे : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सतत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट करत असताना अख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता आज पुन्हा एकदा पडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर पुरंदर मध्ये बोलताना म्हणाले, शरद पवार पाहुण्यांना बारामतीला (Baramati) दुसऱ्या … Read more

“दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे”

नागपूर : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या लोडशेडिंग (Load shedding) चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच इतर नागरिकांना ही लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. माजी ऊर्जामंत्री (Former Minister for Energy) आणि भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम … Read more