SBI कडून Home Loan च्या व्याजदरात मोठी कपात ! 50 लाखांच्या गृह कर्जासाठी मासिक किती पगार हवा ?
SBI Home Loan EMI : अलीकडे घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वतःचे हक्काचे घर बनवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती लावून सुद्धा घरासाठी पैसे उभे करता येत नाही. अशावेळी मग सर्वसामान्य नागरिक होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. दरम्यान जर तुम्हालाही होम लोन घ्यायचे असेल तर … Read more