8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होईल? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती…..
8th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये चार टक्के महागाई भत्तावाढीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता असून त्यासोबत घरभाडे भत्ता देखील वाढण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, महागाई भत्ता आणि इतर महत्त्वाचे लाभ हे प्रामुख्याने सातवा वेतन आयोगानुसार दिले जातात. आपल्याला माहित असेलच की वेतन आयोग हे दर दहा वर्षातून एकदा आणला जातो. साधारणपणे … Read more