EPFO Alert : महत्त्वाची बातमी! खातेधारकांनो ईपीएफओचा इशारा जाणून घ्या नाहीतर तुमचेही होईल खूप मोठे नुकसान
EPFO Alert : भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीएफ सदस्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीच्या धोक्यापासून वाचण्यासाठी खबरदारीचा इशारा जारी केला आहे. ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी खात्याला ऑनलाईन धोक्यापासून कसे वाचवायचे त्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत. हा इशारा काय आहे? ते जाणून घ्या नाहीतर घोटाळेबाजांच्या हाती … Read more