EPFO News : नोकरी बदलताना हे प्रमाणपत्र घेण्यास चुकूनही विसरू नका, अन्यथा मिळणार नाही पेन्शन…
EPFO News : दरवर्षी अनेकजण नोकरी बदलत असतात. नोकरी बदलण्याची अनेकांची कारणे देखील वेगळी असू शकतात. मात्र नोकरी बदलत असताना काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. जर तुमच्या पगारातून काही रक्कम कापली जात असेल तर तुम्हाला ईपीएफओकडून महत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे. नोकरी बदलत असताना, कर्मचारी प्रोव्हिडंट फंड (ईपीएफ) योजना आणि कर्मचारी पेन्शन स्कीम (ईपीएस) … Read more