Employees Provident Fund : मोठी बातमी..! ‘या’ दिवशी PF खातेधारकांच्या खात्यात येणार 40,000 रुपये
Employees Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच पीएफ खातेधारकांसाठी (PF account holders) मोठी बातमी देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच 40 हजार रुपये ट्रान्सफर करता येणार आहेत. पीएफ खातेदाराच्या कर्मचाऱ्याच्या खात्यात 5 लाख रुपये जमा असल्यास त्याच्या खात्यात 40 हजार रुपये व्याज हस्तांतरित केले जाऊ शकते. हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले आहेत को नाही … Read more