शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहीरीसाठी शासन देत आहे ४ लाख ; अहमदनगर जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ ; तुम्हीही ‘या’ पद्धतीने , ‘या’ ठिकाणी करा अर्ज
Vihir Anudan Yojana : शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी शेती जमीन , पाणी आणि वीज या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अनेकदा शेतकरी बांधवांना पाण्याच्या अभावी नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची उपलब्धता होण्यासाठी विहिरीची आवश्यकता असते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना कोरडवाहू क्षेत्र बागायती क्षेत्राखाली आणने हेतू विहीर खोदण्याचा सल्ला देतात. मात्र अल्पभूधारक शेतकरी बांधवांना … Read more