अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग! उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून केली मुगाची लागवड, वाचा सविस्तर
Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा आव्हानात्मक बनला आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून काही प्रसंगी पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येत नाही. जर समजा एखाद्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले तर बाजारात त्याला अपेक्षित दर मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. पण, या प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकरी बांधव … Read more