पैसाच पैसा ! ‘या’ पिकाची लागवड तुम्हाला बनवणार श्रीमंत, 6 महिन्यातच होणार लाखोंची कमाई

Agricultural Business Idea

Agricultural Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. फळ पिकांची तसेच फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. भाजीपाल्याच्या लागवडीलाही शेतकरी प्राधान्य दाखवत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगली मोठी कमाई सुद्धा होते. दरम्यान … Read more

Farming News : शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे

Maharashtra News

Farming News : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून यासाठी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी नोंदणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने करावी असे आवाहन महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतः च्या मोबाईलवरून आपल्या सातबाऱ्यावर विविध पिकांची नांदणी करणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक … Read more

Farming News : तीन महिने उलटूनही नद्या कोरड्या; यावर्षी पावसाळ्यात पाणी टंचाई ! पिके मोजताहेत अखेरची घटका

Farming News

Farming News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव व परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके अखेरची घटका मोजत असून, जोरदार पाऊस न झाल्यास पिके हातातून जाणार आहेत. सध्या बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दुसरीकडे विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचे संकट सध्या बिकट बनत चालले आहे. परिसरात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ढोरजळगाव परिसरात … Read more

Farming News : पाऊस होईना…. सोयाबीन व कापूस पिकाच्या उत्पादन क्षमतेत मोठया प्रमाणात घट येणार

Farming News

Farming News : पावसाने सर्वत्र उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरा सपशेल फेल जाणार आहे. उन्हाचा चटका बसून पीके करपू लागली आहे, तर बहुतेक ठिकाणी पिकाच्या वाती तयार झाल्या आहेत. शेतकरी वर्गाच्या दोन तीन वर्षांपासून संकटमोचन ठरलेल्या सोयाबीन व कापूस पिकाच्या उत्पादन क्षमतेत मोठया प्रमाणात घट येणार आहे. वर्षभराचे शेतीचे आर्थिक नियोजन कोलमडून जाणार असल्याने शेतकरी वर्गाच्या … Read more

Farming News : पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, कोरडा दुष्काळ जाहीर करा

Farming News

Farming News : मतदार संघात पावसाने मागील २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे. आ. काळे यांची मागणी या संदर्भात आमदार काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Farming News : बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट

Farming News

Farming News : गेल्या दोन वर्षांत भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी व डाळिंबाच्या फळबागा उभारल्या. एवढेच नाही तर काही उत्साही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सफरचंदाच्यादेखील बागा उभारल्या आहेत. वर्षभर पाणी टिकून रहावे, यासाठी शेतकऱ्यांनी शेततळेसुध्दा तयार केली आहेत; परंतु यावर्षी जुलै महिना अर्धा संपला तरी पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव, चिचोंडी, शिराळ, मिरी, कोलहार, या भागात … Read more

Farming News : सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका पिकांची पेरणी झाली पण आता शेतकरी…

Farming News

Farming News :  श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असताना तालुक्यातील काही भागात मृग तसेच आर्द्रा नक्षत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र, पेरणी योग्य पाऊस नसताना पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी ८८४५ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका, या सारख्या पिकांची पेरणी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या … Read more

Business Idea : शेतकऱ्यांसाठी सरकार देतेय मोठी संधी, तागाची शेती करून व्हाल श्रीमंत; जाणून घ्या लागवडीविषयी

Business Idea

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा या वेळी देशातील शेतकरी शेतातून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून लाखो रुपये कमवत आहेत. जर तुमच्याकडेही शेती असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तागाची शेती करून शेतकरी मोठी कमाई करू शकतात. तागाखालील क्षेत्र वाढवण्यावर सरकारचा भर आहे. तागाच्या किमतीतही सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. यामुळे … Read more

नितीन गडकरींचा बळीराजाला सल्ला ! शेतकऱ्यांनो, एकरी 200 टन उत्पादन, उसासारखा भाव असलेल्या ‘या’ पिकाची लागवड करा

Farming News

Farming News : नितीन गडकरी हे भाजपाचे फायर ब्रँड नेते म्हणून देशात तसेच संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहेत. नितीन गडकरी आपल्या कामासाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या कामाची छाप अशी आहे की विरोधक देखील त्यांचे मुरीद बनले आहेत. विरोधकांना देखील त्यांच्या कामाची भुरळ पडली आहे. आपल्या कामासोबतच नितीन गडकरी आपल्या भाषणासाठी देखील विशेष ओळखले जातात. ते … Read more

द्राक्षे बागायतदारांची चिंता वाढवणारी बातमी; बेदाण्याच्या दरात झाली मोठी घसरण ! मिळतोय मात्र ‘इतका’ दर, कारण काय?

Farming News

Farming News : महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, कांदा या नगदी पिकांसोबतच डाळिंब आणि द्राक्ष या फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेषता राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील पश्चिम भागात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. यामध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्ष लागवड विशेष उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील एकूण द्राक्ष उत्पादन पाहता जिल्ह्याला द्राक्षाचे आगार … Read more

Farming News : शेतकऱ्यांनो, बियाणे, खते, कीटकनाशके काहीही असो तुमची फसवणूक झाली तर इथे संपर्क करा

Farming News

Farming News : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागात मशागतीची कामे खोळंबली होती. दरम्यान मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नाही. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके आदींबाबत तक्रार निवारण करण्यासाठी जिल्ह्यात १६ तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात … Read more

Farming News : बाजारभाव ठरतोय शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ! टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Farming News

Farming News : भाजीपाला पिकाकडे वळलेला तरुण शेतकरी वर्ग शेतमालाचा अस्थिर भाव, पिकांचे ढासळलेले नियोजन यामुळे अडचणीत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, कोबी या सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करून … Read more

Soybean Farming : पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कशी करावी? वाण, हवामानापासून ते बाजारभावापर्यंत जाणून घ्या सर्वकाही….

Soybean Farming

Soybean Farming : जर तुम्ही सोयाबीनची लागवड करणार असाल तर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मान्सूनची माहिती घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसानुसार सोयाबीनची पेरणी करावी, तरच त्यांना फायदा होईल. यंदाचा मान्सून कसा असेल? आयएमडीने जारी केलेल्या अहवालानुसार मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोयाबीन शेती 2023 मान्सूनच्या आगाऊपणासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 4 … Read more

सोयाबीन पिकाने धोका दिल्यानंतर शेतात कांदा लागवड केली आणि भाव मिळाला ५० पैसे प्रतिकिलो !

Farming News

Farming News: आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या भयंकर वास्तव पाहायला मिळत आहे. प्रचंड कष्टाने पिकवलेला कांदा विकूनही पदरात काहीच पडले नाही. याउलट आडत दुकानदाराला पैसे देऊन येण्याची वेळ बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे . यामुळे तुम्हीच सांगा, आम्ही जगावं की मरावं ? ‘ असा सवाल कांदा उत्पादकाने केला आहे. बीड तालुक्यातील नागपूर बुद्रुक गावचे शेतकरी … Read more