भावा याला म्हणतात नादखुळा कार्यक्रम…! पट्ठ्याने गुलाब शेतीतून सुरु केली, कमवले तब्बल वीस लाख, वाचा सविस्तर
Successful Farmer: शेतीत (Agriculture) काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते. याचीच प्रचिती समोर आली आहे ती मध्य प्रदेश राज्यातून. मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यात राहणारा शेतकरी शेतीमध्ये जरा हटके प्रयोग करत आहे. त्याने गुलाबाची लागवड (Rose Farming) करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. हा युवा शेतकरी जवळपास 20 वर्षांपासून … Read more