Business Idea: शेतकरी आता लवकरच मालामाल बनणार!! पावसाळ्यात ‘या’ पिकांची शेती करा, लाखों कमवणार
Business Idea: देशात मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) सुरू असून खरीप हंगाम प्रगतिपथावर आहे. देशातील शेतकरी बांधवांनी (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी करायला सुरवात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांची पेरणी आटोपली देखील आहे. मात्र असे असले तरी अजूनही शेतकरी कमी खर्चात काही पिकांची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात. या हंगामात या पिकांची … Read more