Cotton Farming : कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !

Cotton Farming

Cotton Farming : कापसाला शेतकरी पांढरे सोने म्हणून ओळखतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याप्रमाणेच कापसाला बाजारात मोठी मागणी असते आणि नेहमी चांगला दर मिळतो. गेल्या हंगामात मात्र कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. पण तरीही यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात फारशी घट होणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कापूस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी देशातील संशोधकांच्या माध्यमातून तसेच शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमचे नवनवीन शोध लावले जात आहेत. या कामी देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था तत्परतेने काम करत आहेत. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यांना शेती करताना … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! भात पिकासाठी ‘या’ कंपनीने विकसित केलं पावरफुल तणनाशक, शेतकऱ्यांच्या खर्चात होणार मोठी बचत, वाचा…

Rice Farming

Rice Farming : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच भात या पिकाची सर्वाधिक शेती केली जाते. राज्यातील भात उत्पादनाचा विचार केला असता राज्यात भाताचे उत्पादन सर्वाधिक विदर्भात घेतले जाते. विदर्भात मात्र संपूर्ण विदर्भात नव्हे तर भात लागवड प्रामुख्याने पूर्व विदर्भात अर्थातच नागपूर विभागात सर्वत्र पाहायला मिळते. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच आजूबाजूच्या … Read more

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे मध्यप्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाला कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जातं. या पिकाच्या वाढीसाठी मात्र काही पोषक घटकांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागते. यासाठी शिफारशीत मात्रांमध्ये खते पिकाला द्यावे लागतात. या तेलबिया पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना फॉस्फरस, बोरॉन, झिंक, सल्फर आणि … Read more

सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…

Soybean Variety

Soybean Variety : सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या व्यतिरिक्त देशातील इतरही राज्यात पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खरंतर, सोयाबीनला शेतकरी पिवळ सोन म्हणून संबोधतात. याचं कारण म्हणजे सोयाबीनच्या शेतीतून शेतकऱ्यांना शास्वत उत्पादन मिळते. नगदी पीक असल्याने … Read more

यंदा सोयाबीनवर ‘या’ हानिकारक किटकाचा होऊ शकतो प्रादुर्भाव; किडीचा हल्ला झाला तर कस मिळवणार नियंत्रण? वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे राज्यात उत्पादीत होणारे खरीप हंगामातील एक मुख्य पिक आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी सोयाबीनची लागवड केली जाते. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात देखील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विषय उल्लेखनीय राहणार आहे. काही तज्ञांनी जरी गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हमीभाव याआधी मे महिन्यातच जाहीर केले जात होते. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांपासून हमीभाव उशिराने जाहीर होत आहेत. यंदा देखील हमीभाव जाहीर … Read more

जैविक किड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क आहे वरदान ! घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, पहा….

Nimboli Ark

Nimboli Ark : गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या विपरीत बदलामुळे जवळपास सर्वच हंगामातील पिकांवर किडींचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या मुख्य पिकांवर कीटकांचे आणि रोगांचे प्रमाण वाढले असल्याने पीक उत्पादनात घट होत आहे. विशेष बाब म्हणजे या कीटकांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधव रासायनिक औषधांचा वापर करतात. रासायनिक औषधांमुळे जरी किड नियंत्रण लवकर … Read more

Soybean Farming : कमी पाऊस पडला तरी सोयाबीनच्या ‘या’ वाणातून मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा…

Soybean Farming

Soybean Farming : संपूर्ण भारत वर्षात सोयाबीन या प्रमुख तेलबिया पिकाची लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार आपल्या देशात सोयाबीनचे जवळपास 12 मिलीयन टन उत्पादन घेतले जाते. विशेष बाब म्हणजे यापैकी जवळपास 45% उत्पादन एकट्या मध्य प्रदेश राज्यात आणि 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेशचा एक नंबर लागतो आणि महाराष्ट्राचा दुसरा … Read more

सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….

Soybean Farming

Soybean Farming : महाराष्ट्रासह भारताच्या मुख्य भूमीवर अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. म्हणून खरीप हंगामाची सुरुवात धामधूडाक्यात झाली नसली तरीही दबक्या पावलात खरीपासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागतीची सर्व कामे उरकून घेतली आहेत. पीक पेरणीसाठी वावरदेखील तयार झाले आहे. आता आतुरता लागली आहे ती मान्सूनच्या पावसाची. दरम्यान भारतीय हवामान विभागाने येत्या … Read more

शेतकऱ्यांनो, सोयाबीन पेरणी करतांना ‘अशी’ जमीन असेल तर विशेष काळजी घ्या ! पहा काय म्हणताय तज्ञ

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणार खरीप हंगामातील एक मुख्य नगदी आणि तेलबिया पीक आहे. वाशिम जिल्ह्यात देखील सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यंदा वाशिम जिल्ह्यात तीन लाख 4 हजार 80 हेक्टर शेत जमिनीवर सोयाबीन पीक लागवड होणार असा अंदाज आहे. दरम्यान यावर्षी सोयाबीन पीक पेरणी करताना … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा

Tur Crop Management

Tur Crop Management : यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र मानसून आगमन झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी पुढे सरसावणार आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या नगदी पिकांची शेती शेतकरी करणार आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तुरीला या हंगामात चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने येणाऱ्या खरिपामध्ये तुरीची लागवड वाढणार आहे. निश्चितच … Read more

शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीने अवघ्या पाच मिनिटात सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासता येणार ! कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

Soybean Farming

Soybean Farming : आपल्या राज्यात सोयाबीन या तेलबिया पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार, राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. विशेषता गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वधारत आहे. यंदा मात्र गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

Onion Farming

Onion Farming : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिक उत्पादनात घट झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे आता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला मोठी पसंती लाभत असून शेतकरी बांधव शेतीची सर्व कामे यंत्राने करण्यास उत्सुक आहेत. आता शेतीत ट्रॅक्टर चलीत यंत्रांचा मोठ्या … Read more

खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

Maize Farming

Maize Farming : राज्यासह संपूर्ण भारत वर्षात येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरंतर काल भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन केरळात जवळपास आठ दिवस उशिराने होणार आहे. याआधी भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे आगमन 4 जूनला होणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सर्वोत्कृष्ट कापूस वाणाची लागवड करा, 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !

Cotton Farming Maharashtra

Cotton Farming Maharashtra : राज्यात सर्वत्र कापूस पीक पेरणीसाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विदर्भातील काही भागात तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कापसाची पेरणी देखील उरकून घेतले आहे. मराठवाडा आणि खान्देश या कॉटन बेल्ट म्हणून विख्यात असलेल्या विभागात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर कापूस हे एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. … Read more

सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….

Soybean Farming

Soybean Farming : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनने सांगावा पाठवला आहे. मान्सूनचे लवकरच राज्यात आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग वाढली आहे. शेतकरी बांधव जमिनीची पूर्व मशागतीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. सोबतच बी-बियाण्यांची जुळवाजवळ सुरू झाली आहे. यंदा शेतकरी मात्र घरच्या बियाण्यांना अधिक प्राधान्य देत … Read more

Cotton Farming : कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….

Cotton Farming

Cotton Farming : येत्या काही तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच अर्थ आता महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकपेरणीसाठी खतांची आणि बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी देखील सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे … Read more