Fixed Deposit : दिवाळीपूर्वी कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांना दिली खास भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा !
Fixed Deposit : सणासुदीच्या हंगामात कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. कोटक बँकेने पुन्हा एकदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून, बँकेने 25 ऑक्टोबर 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. यावेळी बँकेने 2 वर्षांपेक्षा जास्त ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच, … Read more