हर्षदाताईंनी केली कमाल! पॉलिहाऊस भाड्याने घेऊन केली गुलाब लागवड, मिळवत आहेत प्रति महिना 1 लाख 25 हजार रुपये उत्पन्न

farmer success story

कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर अगोदर त्या क्षेत्राचा अनुभव तुमच्या गाठीशी असणे खूप गरजेचे असते. कारण अनुभव असल्याशिवाय तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व गोष्टी किंवा खाचखळगे समजू शकत नाही आणि तुम्हाला काम करताना खूप अडचणी निर्माण होतात. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तरी यामध्ये अनुभवाला खूप मोठे प्राधान्य दिले जाते … Read more

या शेतकऱ्याने तर कमालच केली! 13 किलो वाटाणे बियाण्याची लागवड केली व कमावले तब्बल 2 लाख 25 हजार

vatana lagvad

शेतकऱ्यांचा विचार केला तर आता परंपरागत पिकांची जागा आधुनिक अशा पिकांनी घेतलेली असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांनी लाखात उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, नेमका बाजारपेठेचा अभ्यास व त्या दृष्टिकोनातून केलेली लागवड फायदेशीर ठरते. जर आपण पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीताफळ … Read more

या खतांचा वापर करा आणि खतांवरील खर्च टाळा! नापिक जमीन देखील होईल एकदम सुपीक

green fertlizer

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु हा रासायनिक खतांचा वापर करताना तो अगदी बेसुमार पद्धतीने होत असल्यामुळे  त्याचा विपरीत परिणाम हा वातावरणावर तर होतोच परंतु जमिनीचे आरोग्य म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होण्यावर देखील होत आहे. तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील रासायनिक खतांचा बेसुमार वापर हा हानिकारक आहे. त्यामुळे … Read more

या शेतकऱ्याने कलकत्ता पानमळाच्या शेतीतून महिनाभरात कमावले दीड ते दोन लाखाचे उत्पन्न,वाचा यशोगाथा

success story

कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन घेणे आता शक्य झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पीक पद्धती यामुळे शक्य झालेले आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे  आणि शेतकऱ्यांमध्ये असलेल्या प्रयोगशीलता हा गुण शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. बरेच शेतकरी आता शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिक लागवडीचा प्रयोग मोठ्या … Read more

या पिकाची शेती तुम्हाला बनवणार 5 ते 6 महिन्यात लखपती! वाचा या पिकाच्या लागवडीपासून इतर ए टू झेड माहिती

garlic crop

शेती म्हटले म्हणजे शेतकरी बंधू वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. इतर क्षेत्रातील उत्पादनांप्रमाणेच शेतीतून निर्माण होणारे उत्पादनांची मागणी ही त्याच्या वापरानुसार ठरत असते. तसे पाहायला गेले तर शेती व्यवसायातील सर्वच प्रकारचे उत्पादने ही मानवाच्या जीवनाशी आणि दैनंदिन गरजांशी निगडित आहेत. परंतु तरीदेखील अशी काही पिकांची उत्पादने आहेत की ती काही दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आता वेगवेगळ्या … Read more

कपाशीची पातेगळ आणि पाने लाल होण्यापासून कपाशीचा करा बचाव! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

cotton crop management

कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून या पिकाचे महत्त्व खूप आहे. जर आपण सध्याच्या कालावधीचा विचार केला तर हा कालावधी कपाशी पिकाला पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी आहे. … Read more