Axis Bank FD : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर…
Axis Bank FD : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही या बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर कमी व्याज मिळेल. अॅक्सिस बँकेने FD व्याजदर 10 bps ने कमी केले आहे. बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एफडीवरील हे नवीन दर 28 ऑगस्ट 2023 पासून … Read more