Flipkart Big Diwali Sale : iPhone 14 वर बंपर सूट ! केवळ ‘इतक्या’ रुपयांत खरेदीची संधी, पहा ऑफर
iPhone 14 discount offer : Amazon Great Indian Festival आणि बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन 14 घेण्यापासून तुम्ही हुकले असाल तर आता काळजी करू नका. आयफोन 14 कमी किंमतीत खरेदी करण्याची आणखी एक संधी आली संधी आहे. आजपासून (2 नोव्हेंबर 2023) फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन 14 वर डिस्काउंट देत आहे. हा सेल 11 नोव्हेंबरपर्यंत … Read more