Free Silai Machine Yojana : खुशखबर! मोदी सरकार देशातील सर्व महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन; असा करा ऑनलाईन अर्ज
Free Silai Machine Yojana : देशातील महिलांसाठी मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. महिलांना घरबसल्या स्वतःच्या व्यवसाय करता यावा यासाठी केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत सर्व महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे. महिलांना आर्थिक स्थितीने मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महिलांना रोजगार निर्माण व्हावा … Read more