Free Silai Machine Yojana 2022: संधी गमावू नका ! सरकार देत आहे फ्री शिलाई मशीन ; असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Silai Machine Yojana 2022: देशातील वेगवगेळ्या लोकांचे आर्थिक हित लक्ष्यात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा आतापर्यंत अनेकांना झाला आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला केंद्रसरकार राबवत असलेल्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

ज्याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. तुम्ही देखील या योजनेचा फायदा घेत मोफत शिलाई मशीन प्राप्त करू शकतात. चला तर जाणून घ्या या योजनेची संपूर्ण माहिती.

योजनेचा नाव काय आहे ?

आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार मोफत शिलाई मशीन योजना राबवत आहे. या योजनेत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन मिळवता येते. ही योजना पूर्णपणे विनामूल्य आहे. हे लक्ष्यात ठेवा कि या योजनेमध्ये फक्त महिलाच अर्ज करू शकते.

Modi government to provide free sewing machines

पात्रता काय आहे ?

ज्या महिलांचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे

ज्या महिला मजूर आहेत, त्यांच्या पतीचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

ग्रामीण आणि शहरांमध्ये राहणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला इ.

 याप्रमाणे करा अर्ज

स्टेप 1

तुम्हालाही शिलाई मशीन मोफत मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम www.india.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

स्टेप 2

यानंतर तुम्हाला येथे अर्ज मिळेल, जो मोफत शिलाई मशीन घेण्यासाठी आहे. येथून डाउनलोड करा आणि नंतर भरा. भरलेल्या फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.

स्टेप 3

फॉर्म आणि कागदपत्रे संलग्न करा आणि संबंधित कार्यालयात जमा करा. त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि सर्वकाही बरोबर आढळल्यास, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.

हे पण वाचा :- Share Market: आता दरमहा कमवा पगारा इतकेच पैसे ! फक्त ‘या’ खास पद्धतीचा करा वापर; होणार बंपर कमाई