Farmer Loan : या तीन योजनेतून सरकार देतेय २० लाखांपर्यंत कर्ज, लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती समजून घ्या
नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan) देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. कर्ज सहज घेता येते, याचा पर्याय जनसमर्थ पोर्टल (Janasmarth Portal) आहे. या पोर्टलवर केंद्र सरकारच्या (Central Government) 13 क्रेडिट लिंक्ड योजनांचा (Credit linked plans) लाभ मिळणार आहे. कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना (farmer) तीन योजनांतर्गत (Yojna) कर्ज (Loan) मिळू शकते. … Read more