Gajanan Kirtikar : ‘शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा?’

Gajanan Kirtikar : काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत विधान केले हेाते. यामुळे मोठा राडा झाला होता. यावर शिवसेना नेते आक्रमक झाले होते. यावर आता शिंदे गटाच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. याबाबत आता शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेला २२, … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी, ‘या’ नेत्याची केली निवड

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी आता शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत … Read more

Gajanan Kirtikar : ‘पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करून शिंदेशाहीला साथ द्या’

Gajanan Kirtikar : सध्या कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेत अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यामुळे कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Eknath Shinde : संजय राऊतांना मोठा धक्क्का! एकनाथ शिंदे यांचा एक निर्णय आणि ठाकरे गटाला मोठा झटका

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हा पहिला धक्का दिल्याचं मानलं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन राऊतांनी उचलबांगडी केली आहे. राऊतांच्या ऐवजी गजानन किर्तीकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता तसं पत्रच शिवसेनेनं लोकसभा सचिवांना दिल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे. … Read more

Gajanan Kirtikar : शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार; गजानन कीर्तिकरांचा आरोप

Gajanan Kirtikar : राज्यात एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून शिवसेनेला गळती सुरु झाली आहे. गजानन कीर्तिकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेमध्ये असताना गजानन कीर्तिकर यांचे उद्धव ठाकरे यांनी तिकीट कापण्याचा कसा प्रयत्न केला होता हेही सांगितले आहे. कीर्तिकर म्हणाले, मी … Read more

वेगळी भूमिका मांडणारे खासदार लोखंडेही पोहोचले मातोश्रीवर, पहा कोण आले, कोणाची दांडी

Maharashtra news:शिवसेनेने भाजपसोबत जावे, अशी जाहीर भूमिका घेणारे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हेही मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीसाठी पोहचले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार उपस्थित आहेत, तर ७ खासदार अनुपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदारही फुटले अशी चर्चा सुरू … Read more

तुमचे हे धंदे बंद करा, शिवसैनिक बांधिल नाहीत; रोहित पवारांना शिवसेना खासदाराचा इशारा

अहमदनगर : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी इशारा केला असून अहमदनगर जिल्हात दौऱ्यावर असताना त्यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले शिवसेना खासदार राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) … Read more