Home Gardening Tips: कुठल्याही खताचा वापर न करता घराजवळील बगीचा ठेवा नेहमी हिरवागार! हा एकच पदार्थ पडेल उपयोगी

home gardening tips

Home Gardening Tips:- आपण जेव्हा नवीन घर बांधतो किंवा एखादे घर घेतो तेव्हा साहजिकच त्या घराची सजावट करण्यासाठी किंवा घराचा परिसर आकर्षक दिसावा याकरिता घराच्या आजूबाजूस असलेल्या जागेमध्ये किंवा घराच्या समोर एक छोटेखानी बगीचा उभारतो. घराच्या कंपाउंडमध्ये एन्ट्री केल्यानंतर बगीच्यामध्ये असलेली आकर्षक फुल झाडे आणि वेली इत्यादी मुळे घरी येणाऱ्यांचे मन प्रसन्न होतेच. परंतु आपल्या … Read more

Gardening Tips: घराजवळील बगीच्यातील किंवा कुंडीतील गुलाबाला फुले येत नाही का? करा हे उपाय! गुलाबाला येतील भरपूर फुले

gardening tips

Gardening Tips:- आपल्यापैकी प्रत्येक जण घर सुंदर आणि आकर्षक दिसावे याकरिता घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी करतात व याकरिता विविध प्रकारच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. तसेच घर आकर्षक दिसावे याकरिता घराच्या पुढे जी काही मोकळी जागा असते त्या ठिकाणी छोटेखानी बगीचा विकसित केला जातो व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुल झाडांची लागवड केली जाते किंवा घराच्या गॅलरी … Read more

Tulsi Plant Care Tips: घराच्या दाराजवळील तुळस सुकते का? करा ‘हे’ उपाय 10 दिवसात होईल तुळस हिरवीगार

tulsi plant care tips

Tulsi Plant Care Tips:- ग्रामीण भागामध्ये जर आपण घर पाहिले तर असं तुरळक घर सापडेल की त्या घरासमोर तुळस नाही. बहुतांशी घरासमोर तुळस हे ग्रामीण भागात लावलेली असते. घरासमोर छानसं तुळशी वृंदावन बनवले जाते व त्यामध्ये तुळशीची रोपट्याची लागवड केली जाते. त्यासोबतच शहरी भागांमध्ये देखील आपल्याला वृंदावन मध्ये नाही पण कुंडीत तुळस लावलेली दिसून येते. … Read more

Mosquito Relief Tips: घरात करा ‘या’ रोपट्यांची लागवड आणि मिळवा डासांपासून मुक्तता! वाचा ए टू झेड माहिती

mosquito relief tips

Mosquito Relief Tips:- डास ही एक खूप मोठी समस्या असून अडगळीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अशाच ठिकाणी डास असतात असे नाही. बरेचदा आपण पाहतो की घरामध्ये आणि परिसरात कितीही स्वच्छता राहिली तरी देखील डास असण्याचे प्रमाण दिसून येते. ग्रामीण भाग असो की शहरी भाग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डासांचा प्रादुर्भाव हा दिसून येतो. साधारणपणे … Read more

Cardamom Cultivation: वापरा ‘ही’ साधी सोपी पद्धत आणि घरीच उगवा वेलची! बाजारात मिळतो 3 हजार रुपये प्रतिकिलो दर

cardemom cultivation

Cardamom Cultivation:- वेलची त्यालाच आपण वेलदोडे असे देखील म्हणतो. प्रत्येक घरामध्ये सकाळी चहामध्ये वापर करण्यापासून तर अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये देखील वेलचीचा वापर  केला जातो. मुखशुद्धीकरणाकरिता आणि मसाला म्हणून देखील वेलची वापरली जाते. वेलचीचे दर पाहिले तर ते महाग आहेत. परंतु तरी देखील दैनंदिन वापरामध्ये वेलचीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेष म्हणजे आता शेतकरी … Read more

Gardening Tips: स्वस्तातल्या ‘या’ पदार्थाचा वापर करा आणि बागेतील गुलाब आणि जास्वंदाला फुलांनी बहरवा! वाचा माहिती

gardening tips

Gardening Tips:- जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा शोभेची किंवा फुलझाडे लावण्याकरिता मोकळा स्पेस सोडत असतो. किंवा घराच्या समोर देखील खूप मोकळी जागा सोडली जाते व यामध्ये आपण अनेक प्रकारची फुलझाडांची तसेच शोभेच्या झाडांची लागवड करतो. बऱ्याच फुलझाडांची लागवड ही कुंड्यांमध्ये केली जाते व घराची शोभा वाढवण्यासाठी या फुल झाडांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत … Read more

Gardening Tips: घरातील झाडे कोमजलेत का ? तर ‘ह्या ‘ चार मार्गानी करा पुन्हा हिरवे ; जाणून घ्या डिटेल्स

Gardening Tips Are house plants weak? So do 'this' in four ways again green

Gardening Tips: आपण आपल्या घरी (house) अशा अनेक गोष्टी ठेवतो, ज्याची आपल्याला आवड असते. उदाहरणार्थ, अनेकांना घरात कुत्रा (dog) , मांजर (cat) किंवा इतर प्रकारचे पाळीव प्राणी (other kind of pet) पाळणे आवडते. त्याचप्रमाणे इतर अनेक लोकांचे अनेक वेगवेगळे छंद असतात. त्याचप्रमाणे लोकांना घरामध्ये रोपे (plant) लावायला आवडतात. काही लोक त्यांच्या बागेत, काही त्यांच्या गच्चीवर … Read more