Acer Swift Edge Launch : Acer ने लॉन्च केला जगातील सर्वात हलका लॅपटॉप..! किंमतीसह जाणून घ्या फीचर्स
Acer Swift Edge Launch : Acer ने अलीकडेच Acer Swift Edge हा एक नवीन लॅपटॉप (Laptop) लॉन्च (Launch) केला आहे जो जगातील सर्वात हलका आणि पातळ लॅपटॉप म्हणून ओळखला जात आहे. 16-इंचाचा डिस्प्ले असलेल्या या स्टायलिश लॅपटॉपमध्ये तुम्हाला सर्व नवीनतम फीचर्स (Features) देण्यात आले आहेत आणि लोक तो खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या लॅपटॉपची … Read more