Gold Price Update : सोने ७१० रुपयांनी महागले, चांदीतही दरवाढ, जाणून घ्या नवीनतम किंमत
Gold Price Update : लग्नसराईचा हंगाम सुरू होत असून तुम्हालाही सोने (Gold) किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर सोन्याच्या दराविषयी (Rate) जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे सराफा बाजारात (bullion market) सोन्याची मागणी वाढली आहे. खरे तर, रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) ५२ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय … Read more