सोन्याच्या किमती लाखाच्या उंबरठ्यावर, लग्नकार्य, सण-उत्सव कसे करायचे सर्वसामान्यांना पडला प्रश्न?
अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्या प्रतितोळा एक लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. नंतर मात्र चार हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर ९५,५०० रुपये प्रतितोळा झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना नवीन सोने खरेदी करणे परवडत नसल्याने, अनेकजण घरातील जुन्या सोन्याचा वापर करून … Read more