Gold Price Today : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात झाली वाढ, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन किंमत
Gold Price Today : धनत्रयोदशी आणि दिवाळीनंतर (Dhantrayodashi and Diwali) तुम्हाला सोने-चांदी (Gold-Silver) खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात तेजी आली आहे. बुधवारी सलग दुस-या दिवशी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ झाली. गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 307 रुपयांनी … Read more