Aadhaar Update: घरबसल्या तुम्ही तुमच्या आधारमधील पत्ता करू शकतात अपडेट! वाचा संपूर्ण प्रक्रिया

aadhar card update

Aadhaar Update:- आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला अनेक शासकीय कामांसाठी आणि बँकेतील कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. एवढेच नाहीतर तुम्हाला सिम कार्ड जरी घ्यायचे असेल तरी देखील तुम्हाला आधार कार्ड शिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे कागदपत्र खूपच महत्त्वाचे असून या आधार कार्डवर जर थोडी जरी चूक असली तरी तुम्हाला अनेक समस्या निर्माण … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘या’ नियमांचा अवश्य करा विचार! नाहीतर काही दिवसांनी निर्माण होतील अडचणी

real estate rule

स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे सध्या परिस्थितीमध्ये थोडीशे सोपे झाल्याचे चित्र आहे. कारण आता सहजरित्या सुलभ व्याजदरामध्ये होम लोनच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्वतःकडे कमीत कमी जरी पैसे असतील तरी होमलोनच्या मदतीने स्वतःचे घर घेणे शक्य झालेले आहे. जर आपण मोठ्या शहरांचा विचार केला तर त्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती हे … Read more

Land Rule: ‘अशा पद्धती’ने करता येते भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर! किती भरावा लागतो नजराणा

land rule

Land Rule:- जमिनीच्या बाबतीत पाहिले तर शासनाचे अनेक प्रकारचे नियम आहेत. तसेच जमिनीचा धारणा प्रकार देखील वेगवेगळ्या आहे. यामध्ये भोगवटादार वर्ग दोन आणि आणि वर्ग एक असे जमिनीचे प्रमुख प्रकार येतात. या प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्हाला भोगवटादार वर्ग 2 असलेल्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करता येते. परंतु त्यासाठीची एक आवश्यक प्रक्रिया असते व ती पूर्ण … Read more

7th Pay Commission: ‘या’ महिन्यात येणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किती होईल पगारात वाढ? वाचा संपूर्ण माहिती

da update

7th Pay Commission:- नुकतीच काही दिवसां अगोदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने चार टक्क्यांची वाढ केली असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्यांवरून या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असून या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना  खुश करण्याच्या … Read more

EPFO Rule: लग्न झाल्यानंतर हे काम नक्की करा! नाहीतर अडकू शकतात तुमचे पैसे, वाचा माहिती

epf rule

EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड अर्थात ईपीएफ खात्याचे नियमन करत असते व या संबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओला असतो. कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण नोकरी करत असतो तेव्हा आपल्या पगारांमधून दर महिन्याला काही रक्कम पीएफ करिता कापली जात … Read more

EPS-95 Rule: तुम्हाला माहित आहे का EPS-95 पेन्शन योजना? लाखो पेन्शनधारकांना मिळतात हे फायदे! वाचा ए टू झेड माहिती

epf 95 scheme

EPS-95 Rule:- केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये लाखो कर्मचारी काम करत असतात व कालांतराने ते निवृत्त होतात. या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जी काही पेन्शन मिळते त्या पेन्शनचे संपूर्ण नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही संघटना कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची संघटना असून या संघटनेच्या … Read more

Genealogy: वंशावळ नेमके कशाला म्हणतात व तिचा काय होतो उपयोग? वंशावळ काढण्याची प्रक्रिया काय?

genealogy

Genealogy:- वंशावळ हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. खासकरून आता सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून जी काही कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत त्या कुणबी पत्रांसाठी वंशावळ हे कागदपत्र नक्कीच लागते. एकंदरीत तुम्हाला जातीचा दाखला काढायचा असेल तर त्याकरिता अर्ज करताना आपल्याला जे काही तर आवश्यक कागदपत्र असतात त्यासोबत वंशावळीचा दाखला जोडणे गरजेचे असते. … Read more

सरकारकडून दुष्काळ कधी जाहीर केला जातो? त्याकरता कोणत्या निकषांचा वापर केला जातो? वाचा ए टू झेड माहिती

drought condition

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे खरीप हंगामाला याचा विपरीत फटका बसलेला आहे. परंतु आता रब्बी हंगामाला देखील याचा फटका बसतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणं म्हणजेच ते शेतकऱ्याच्या आणि एकंदरीत सर्वच गोष्टींसाठी … Read more

बागायती 10 आणि जिरायती 20 गुंठे खरेदी-विक्रीला परवानगी, वाचा कोणत्या जिल्ह्यात लागू आहे हा आदेश

land sale and purchase

बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. काही आर्थिक कारणांमुळे असले व्यवहार पार पडतात. यामध्ये बरेच शेतकरी दहा ते वीस गुंठे या प्रमाणामध्ये जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर तुकडेबंदी कायद्यानुसार इतक्या कमी क्षेत्राची म्हणजेच अर्धा एकर पर्यंत क्षेत्राची खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले होते व त्यामुळे … Read more