लाडक्या बहिणींची टेन्शन वाढवणारी बातमी ! आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील ‘या’ महिलांनाही मे चा हफ्ता मिळणार नाही

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजना ही फडणवीस सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, … Read more

शिक्षकांसाठी खुशखबर! तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात सरकारने केली दुप्पट वाढ

राज्य सरकारने माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीएचबी शिक्षकांनी मानधनवाढीसाठी केलेल्या आंदोलनांना आणि मागण्यांना अखेर यश मिळाले आहे. नव्या निर्णयानुसार, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रतितास मानधन १५० रुपयांवरून ३०० रुपये, तर माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे मानधन … Read more

Ration Shop Update: तुम्हाला देखील रेशन दुकानातून धान्य मिळते का? रेशनच्या धान्याबाबत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

ration shop

Ration Shop Update:- स्वस्त धान्य दुकानांमधून जे काही रेशन अर्थात धान्य देण्यात येते त्याचे वितरण हे प्रत्येक महिन्याला करण्यात येते. परंतु बऱ्याचदा  लाभार्थी ज्या महिन्यात रेशन येते त्या महिन्यात रेशन न घेता त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये दोनही महिन्यांचे रेशन एकत्र घेतात व यासंबंधीची मुभा शासनाच्या माध्यमातून देखील देण्यात आलेली होती. परंतु यामधून काही उर्वरित प्रश्न निर्माण … Read more

देणगी द्या आणि सरकारी शाळेला स्वतःचे नाव द्या! राज्य सरकारची आहे नवी ऑफर, काय आहे दत्तक शाळा योजना?

dattak shala yojna

जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर ग्रामीण भागांमध्ये सरकारी शाळांची स्थिती अतिशय दयनीय आहे. शाळेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसेच विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुरे शिक्षकांची संख्या हा देखील एक मोठा प्रश्न सरकारी शाळांसमोर आहे. दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर शाळांची स्थिती सुधारणे खूप गरजेचे आहे.  शाळा जर दर्जेदार असतील व शिक्षक पुरेसे असतील तर नक्कीच अशा … Read more

Pune News Update : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी सगळ्यात मोठी बातमी !’ही’ दोन गावे होणार नगरपरिषद !

ss

Pune News Update  :- बऱ्याचदा आपण पाहतो की शहरांचा विकास हा झपाट्याने होत असतो. त्यामुळे संबंधित शहरातील महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत देखील त्याप्रमाणे वाढ करण्यात येते. अशा शहरांच्या लगत असलेली जी काही गावे असतात त्या गावांचा समावेश महानगरपालिका हद्दीत बऱ्याचदा करण्यात येतो. परंतु जेव्हा  अशा गावांचा समावेश महानगरपालिकेत हद्दीत होतो तेव्हा अशा गावांना जो … Read more

Government Decision : 80 कोटी लोकांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Decision Good news for 80 crore people The central government

Government Decision :  30 सप्टेंबरपासून गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) वाढवण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे (Food Secretary Sudhanshu Pandey) यांनी सोमवारी ही माहिती दिली. मात्र, याबाबत निर्णय कधी घेतला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब … Read more