Gram Panchayat Election Result : इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाईंचा दणदणीत विजय ! बनल्या थेट या गावच्या सरपंच
Gram Panchayat Election Result : राज्यभर ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा आज उडाला आहे. या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई सरपंच बनल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले. रविवारी या … Read more