UPSC Recruitment 2023 : UPSC चा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी ! भारत सरकारने काढली भरती, आजपासून करा अर्ज
UPSC Recruitment 2023 : UPSC चा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी असून केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता, सरकारी वकील यासह इतर विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी यूपीएससीने तरुणांकडून भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार … Read more