बाळासाहेब नाहाटा म्हणतात अन्न पाणी व औषध सुद्धा घेणार नाही..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना काळात श्रीगोंदे तालुक्यातील जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी काम केले आहे.माझे काम सहन न झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड केल्याने राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक झाली नसून मी स्वतः अटक झालो आहे.व प्रशासनाच्या या दबावाविरोधात मी … Read more

लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशात लसीकरणाचा मुद्दा हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने लस द्यायची, हे धोरण योग्य नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी लसीकरणाच्या पुरवठ्यावरून केंद्राला … Read more

भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण चिरंतन राहावी आणि आपल्या सर्वांना प्रशासन चालविताना आपण जनतेसाठी आहोत, ही भावना कायम राहावी यासाठी या शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे औचित्य आहे. त्यामुळेच लोककल्याणाची भूमिका ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे, म्हणून राज्यभिषेक घेतला. तोच आजचा दिवस ‘शिवराज्यभिषेक’ दिन आहे. यामुळे नगरसह राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी शिवस्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या … Read more

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा · मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या … Read more

मोठ्या प्रमाणात माणसे मरत असताना प्रशासन खरी संख्या दाखवीत नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र प्रशासन खरी आकडेवारी लपवत असल्याचे अनेकदा आरोप झाले. यातच काल जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. यावेळी पालमंत्र्यांनी दडपलेच्या मृत्यूंच्या आरोपाच्या चौकशीचे आदेश … Read more

पालकमंत्री म्हणतात: लोककल्याणासाठी ‘या’ आमदाराचे काम प्रेरणादायी …!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-लोकप्रतिनिधी स्वतःचा जिव धोक्यात घालून कसे काम करू शकतो ? आमदार लोकांच्या कल्याणासाठी पेटून उठला तर कसे काम उभे राहू शकते. याचे जिवंत उदाहरण आमदार नीलेश लंके यांनी राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी आ. … Read more

जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी करोना उपाययोजनांवर खर्च होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. अद्यापही दरदिवशीच्या रुग्णांची संख्या हि हजारोंच्या घरात आहे. यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवण्यात येत आहे. आता या उपाययोजनांना आर्थिक बळ मिळावे यासाठी पालकमंत्र्यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यात कोरोनाची सध्या परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी तयार … Read more

सर्वांनी मिळून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने आपल्याला आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यादृष्टीनेच अधिकच्या आरोग्य सुविधा निर्माण करुन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपण सज्ज … Read more

पालकमंत्री हसन मुश्रिफांची खुर्ची धोक्यात… तक्रारींचा पाढा पोहचला शरद पवारांच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अथक पर्यटनानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर जिल्ह्यात अनेक स्थानिक नेते असतानाही त्यांना डावलून नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली. मात्र आता नगरकरांना दुर्लभ दर्शन झालेल्या पालकमंत्र्यांच्या कामगिरीबाबत स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आता हि नाराजी पालकमंत्र्यांना अडचणीची ठरू शकते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला ! ‘या’ दिवशी देणार भेट….

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बुधवार, दिनांक २६ मे, २०२१ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९-१५ वाजता हेलिकॉप्टरने भाळवणी, ता. पारनेर येथे आगमन. स. ९-३० वाजता खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरची पाहणी. स.१० ते ११ … Read more

फडणवीसांनी पुढची १० वर्षे तरी ‘मी पुन्हा येईन’ची स्वप्ने पाहू नये !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे. ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत, असा टोला लगावला. … Read more

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी 861 कोटी 40 लाख रुपयांचा बेसिक / अनटाईड (अबंधीत) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास … Read more

नगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- खरीप हंगामात खते, बी-बियाणे याची कमतरता शेतकर्‍यांना जाणवणार नाही, याची दक्षता जाईल आणि शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीतूनच जिल्ह्याचा जीडीपी वाढेल हे लक्षात घेवून उत्पादन वाढीसाठी एकत्रीत प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकर्‍यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास म्हणाले अहमदनगर जिल्हा राज्यात नंबर वन असेल…

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- खरीप हंगामात खते, बी-बियाणे याची कमतरता शेतकऱ्यांना जाणवणार नाही, याची दक्षता जाईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीतूनच जिल्ह्याचा जीडीपी वाढेल हे लक्षात घेवून उत्पादन वाढीसाठी एकत्रीत प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे. तसेच लक्षांकानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची … Read more

मतदार संघाला मिळणार सहा रुग्णवाहिका : आमदार कानडे

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपूर मतदार संघातील ॲम्बुलन्स नसणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ॲम्बुलन्स देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्र्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली. त्यातून सहा रुग्णवाहिका श्रीरामपूरला मिळणार आहेत. … Read more